Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

exam

कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांची १०वी व १२वी ची परीक्षा माफ करण्याची मागणी

हेरंब कुलकर्णीं/ व्हा अभिव्यक्त! कोरोना महामारीच्या दोन लाटांमध्ये हजारोंचे प्राण गेले आणि त्यात शेकडो मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं. कोरोना संकटात...

…तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पॅरोलवरील आरोपीसोबत बॅनरवर फोटो छापणार का?

…तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पॅरोलवरील आरोपीसोबत बॅनरवर फोटो छापणार का?

धनंजय शिंदे / व्हा अभिव्यक्त! "बरं झालं भाजपा सोबत युती झाली नाही, नाहीतर उल्हासनगरमध्ये होर्डिंगवर माझ्या सोबत पप्पू कलानीचा ही...

MCR maharashtra corona report 22-11-21

राज्यात ६५६ नवे रुग्ण, ७६८ रुग्ण बरे होऊन घरी! सोमवारी मुंबई, पुणे दोनशेखाली!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ६५६ नवीन रुग्णांचे निदान. आज ७६८ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७६,४५० करोना बाधित...

sharadPawar

एसटी संपावर लवकरच तोडगा निघणार? शरद पवारांशी चर्चेनंतर अनिल परब मध्यम मार्गावर!

मुक्तपीठ टीम एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाबाबत सोमवारी राज्याचे परिवहन...

pravin darekar on maratha reservation 22-11-21

“मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या”

मुक्तपीठ टीम             महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने...

honeytrap 1

मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीचं हनीट्रॅप रॅकेट, ग्रामीण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली!

मुक्तपीठ टीम मुंबई पोलिसांनी हनी ट्रप प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. हनी ट्रॅप लावून बढ्या उद्योगपती आणि व्यावयायिकांकडून कोट्यावधी रुपये...

satara villagers welcomes first girl selected in army

सातारच्या गांजे गावातील पहिली लेक सैन्यात! गावानं स्वागत केलं झोकात!!

मुक्तपीठ टीम आज मुली उच्च शिक्षण घेत, उत्तुंग शिखर गाठत देशासह गावाचे नाव उंचावत आहेत. जावळी तालुक्यातील गांजे गावामधील रहिवासी...

Nawab Malik Shares Wankhede's nikah Photo

दिवाळीनंतरही नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच…‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

मुक्तपीठ टीम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करत आहेत....

farmers agitation will be continued

शेतकरी आंदोलन सुरुच राहणार! एमएसपीसह लखिमपूर शेतकरी हत्याकांडातील मंत्री मिश्राच्या हकालपट्टीची मागणी!

मुक्तपीठ टीम शेतकरी आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. किसान आंदोलन संयुक्त आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले...

kirit somaiya targets vihwas nagare patil relatives

किरीट सोमय्यांचं नवं लक्ष्य…सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील! जालना घोटाळ्यात पत्नी, सासऱ्यांचं नाव घेतलं!

मुक्तपीठ टीम भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत....

Page 159 of 327 1 158 159 160 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!