Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सातारच्या गांजे गावातील पहिली लेक सैन्यात! गावानं स्वागत केलं झोकात!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
satara villagers welcomes first girl selected in army

मुक्तपीठ टीम

आज मुली उच्च शिक्षण घेत, उत्तुंग शिखर गाठत देशासह गावाचे नाव उंचावत आहेत. जावळी तालुक्यातील गांजे गावामधील रहिवासी असेलेल्या शिल्पा चिकणे या मुलीची असामान्य कामगिरी अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरणार आहे. शिल्पा चिकणेंची सैन्यदलात निवड झाली आहे. त्या त्यांच्या गावच्या पहिला महिला आहेत ज्यांनी सैन्यदलात प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. गावी येताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

 

ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

  • शिल्पा चिकणे या नुकत्याच आसाम रायफलचे प्रशिक्षण घेऊन गावी परतल्या आहेत.
  • शिल्पा या आपल्या मूळ गावी येताच प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
  • शिल्पा यांचे गावात आगमन होताच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
  • ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. देशभक्तीपर गीते लावून आणि शिल्पा यांच्यावर हार, पुष्पांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
  • यावेळी गावातील महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
  • महिलांनी मिरवणुकीच्या वेळी आपल्या दारांपुढे सुंदर अशा रागोळ्या देखील काढल्या होत्या.

 

शिल्पा यांच्याकडून इतर मुली प्रेरणा घेतील

  • शिल्पा चिकणे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
  • भारतीय सैन्य दलात भरती होणारी शिल्पा ही गावातील पहिलीच मुलगी आहे.
  • त्यांची सैन्यदलात निवड झाल्याने गावाची मान उंचावली. आता गावातील इतर मुली देखील शिल्पा यांच्याकडून प्रेरणा घेतील, भविष्यात गावातील आणखी काही लेकी सैन्य दलात दिसतील अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.

Tags: sataraShilpa Chikneशिल्पा चिकणेसातारासैन्यदल
Previous Post

दिवाळीनंतरही नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच…‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

Next Post

मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीचं हनीट्रॅप रॅकेट, ग्रामीण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली!

Next Post
honeytrap 1

मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीचं हनीट्रॅप रॅकेट, ग्रामीण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!