Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

September 14, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Ministry of Steel

मुक्तपीठ टीम

पोलाद मंत्रालयाने राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार २०२२ यासाठी मान्यता दिली आहे.त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात आजपासून झाली आहे आणि अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ११/१०/२०२२ आहे. राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार(NMA) पोर्टलवर,हे ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार असून त्यासाठी पोर्टलचा(NMA) वेब पत्ता पुढीलप्रमाणे,” https://awards.steel.gov.in/ ”

या योजनेची पार्श्वभूमी: १९६२ मध्ये तत्कालीन पोलाद आणि खाण मंत्रालयाने धातुविज्ञान क्षेत्रातील परीचालन, संशोधन, रचना, शिक्षण, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन या क्षेत्रातील धातुशास्त्रज्ञांच्या उत्कृष्ट योगदानाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ दिन पुरस्कार देण्यास आरंभ झाला .   पुरस्कार दरवर्षी दिले जातात. पहिला पुरस्कार १९६३ साली दिला गेला आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी तो देण्यात येतो.श्रेणींची संख्या आणि पुरस्काराची रक्कम गेली अनेक वर्षे सतत वाढवली जात आहे.

माननीय पंतप्रधानांच्या पुरस्कारांचे सुसंगतीकरण करण्याबाबत गृहमंत्रालयाला (MHA) प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार, या योजनेचे सुसंगतीकरण करण्याचा प्रस्ताव दूरदृष्टीने मांडला गेला.  गृहमंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार, पुरस्काराचे नाव बदलणे, पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलणे, पुरस्कारांची संख्या कमी करणे आणि पुरस्काराचा दर्जा वाढवण्यासाठी पुरस्कार अधिक कठोर करणे, नामांकन पूल विस्तृत करणे अशा बाबींचा प्रस्ताव मांडला गेला आहे.योजनेचा तपशील पुढे दिला आहे.

  • योजनेचे नाव:राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजना (नॅशनल मेटलर्जिस्ट अवॉर्ड)
  • उद्दिष्ट: उत्पादन, संशोधन, रचना, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन यासाठी धातूशास्त्रज्ञांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करणे आणि त्यांनीआत्मनिर्भर भारताचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांना ओळख प्राप्त करून देणे.
  • नामांकनाची पद्धत: पुरस्कारासाठी असलेली नामांकने पोलाद मंत्रालयाच्या पोर्टलवर किंवा गृहमंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या केंद्रीय अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन निमंत्रित केली जातील.ही नामांकने कंपनी/संस्थेद्वारे किंवा नागरीकांमधून स्व-नामांकन पद्धतींद्वारे केली जाहीर केली जातील.
  • राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्काराची तारीख: ही तारीख दरवर्षी 3 फेब्रुवारी असते.(यांचे कारण 3 फेब्रुवारी 1959 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची पहिली ब्लास्ट फर्नेस राउरकेला येथे जाहीर केली होती)

पुरस्कार आणि पुरस्कारांची रक्कम:

S. No. Name of Award No. of Awards Awards Money
1 Lifetime Achievement Award 1 Nil
2 National Metallurgist Award 1 Nil
3 Young Metallurgist (Environment Science) 1 100000
4 Young Metallurgist (Metal Science) 1 100000
5 Award for R&D in Iron & Steel Sector 1 100000
Total 5 300000

 

पात्रतेच्या अटी:

Sl. No Award category Min.

No of Years of Exp.

Age Limit  (in years) Qualifications Criteria
1 Lifetime 20 Minimum: 50 Minimum: Bachelor’s degree in

Metallurgical Engineering/

Materials Science or

Equivalent

2 National

Metallurgist

15 Minimum: 40 Minimum: Bachelor’s degree in

Metallurgical Engineering/

Materials Science or

Equivalent

3 Young

Metallurgist

(Environment

Science)

05 Maximum: 35 Minimum: Bachelor’s degree in

Metallurgical Engineering/

Materials Science or

Equivalent

4 Young

Metallurgist

(Metal

Science)

05 Maximum: 35 Minimum: Bachelor’s degree in

Metallurgical Engineering/

Materials Science or

Equivalent

5 Award for

R&D in Iron &

Steel Sector

10 Minimum: 35 Minimum: Bachelor’s degree in

Metallurgical Engineering/

Materials Science or

Equivalent

 

मूल्यांकन निकष आणि वेटेज: १००पैकी किमान ७५गुण मिळालेल्यांचा पुरस्कारासाठी केला जाईल. पुरस्कारांच्या विचारार्थ प्रत्येक श्रेणीसाठी किमान ५अर्ज आलेले असणे गरजेचे आहे.

S.No Details Weightage
Criteria 1 Work-related achievements/ accomplishments Performance, outcome and impact in the specified line of business. 30%
Criteria 2 Service to the profession Public education and creating awareness of the role of metallurgy in India; active participation in various Industry,

Academic & Research domains.

30%
Criteria 3 Service to society

and the community beyond the

nominee’s regular employment

Apart from technical competence, Community Services & Volunteer work carried out for redressal of socially oriented problems with the aim of alleviating the conditions of people & community in general. 10%
Criteria 4 Technical

Publications/

Patents/

Copyrights

Indicates the peer recognitions of the work carried out and published/ utilised for industrial applications. The significance and quality of such articles/ patents would be an added merit. 30%
  • निवड पद्धत: मूल्यमापन समिती आणि निवड समिती या दोन स्तरीय यंत्रणेच्या आधारे निवड केली जाईल.
  •  मूल्यमापन समिती अर्ज आणि सहाय्यक कागदपत्रांची छाननी करेल आणि पात्रतेच्या अटींवर आधारित अर्ज स्वीकारेल किंवा नाकारेल आणि निवड समितीसाठी अर्जांचा एकत्रित अहवाल सादर करेल.
  •  कागदपत्रांची छाननी केल्यानंतर निवड समिती निर्धारित निकषांनुसार गुण देईल आणि पुरस्कार विजेत्यांच्या यादीची शिफारस करेल.
  • समित्यांची रचना:  चारित्र्यवान आणि उत्तम प्रतिष्ठीत अशा आणि ज्यांच्याविरुद्ध काहीही प्रतिकूल नोंदी नाहीत अशा व्यक्तींचाच मूल्यमापन/निवड समिती सदस्यांमध्ये समावेश असेल.तसेच सदस्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अर्जदार/प्रायोजक संस्थांशी संबंधित नसावेत.
  • मूल्यमापन समिती: उद्योग, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील या क्षेत्रातीय तज्ञांच्या पॅनेलची मूल्यमापन समिती सदस्य म्हणून निवड केली जाईल.

 पोलाद मंत्रालयाच्या अतिरिक्त औद्योगिक सल्लागाराच्या अध्यक्षतेखाली समिती.

निवड समिती: एनएमडी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पोलाद मंत्रालयाचे सचिव असतात आणि इतर सदस्यांमध्ये पोलाद मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव/ संयुक्त सचिव यांचा समावेश होतो; डीजी (DG) पुरस्कार, गृहमंत्रालय आणि उद्योग, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील या क्षेत्रातील तज्ञ यांचा निवड समितीत समावेश असेल.

 

 पुरस्कारांसाठी अवधी:

Activity Duration in Days Cumulative days
Notice for Applications 30 days 0
Last date for Applications 30
Assessment of the Applications eligibility start 30 days 31
Assessment of the Applications end 60
Evaluation of the Applications start 45 days 61
Evaluation of the Applications end 105
Approval of the Awardees 30 days 106
135
Awards Presentation 45 days 136
180
Total Time

पाहा:


Tags: good newsMinistry of SteelmuktpeethNational Metallurgist Award SchemeOnline Applicationऑनलाईन अर्जचांगली बातमीमुक्तपीठराष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजना
Previous Post

स्तनाचा कर्करोगग्रस्तांचं बरं होण्याचं जगण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी टाटा रुग्णालयाचा सोपा आणि कमी खर्चाचा अभ्यास

Next Post

IRCTCवर तिकीट बूक केलं…जाण्याचं स्टेशन बदलायचंय? जाणून घ्या सोप्या स्टेप्स…

Next Post
Train

IRCTCवर तिकीट बूक केलं...जाण्याचं स्टेशन बदलायचंय? जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!