Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

IRCTCवर तिकीट बूक केलं…जाण्याचं स्टेशन बदलायचंय? जाणून घ्या सोप्या स्टेप्स…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Train

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करते. ट्रेनमधील प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, स्टेशनवर तिकीट काउंटर, तसेच एजंटद्वारे तिकीट बुकिंगपर्यंतची सुविधा आहे. आयआरसीटीवर अनेक सेवा उपलब्ध आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे तिकिट बुक केल्यानंतर बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी आहे. याचा अर्थ असा की, बोर्डिंग स्टेशन घरबसल्या ऑनलाइन बदलताही येतं.

तिकीट बुक केल्यानंतर, जाण्याचं स्टेशन बदलण्यासाठी सोप्या स्टेप्स…

  • सर्वप्रथम आयआरसीटी वेबसाइटला भेट देऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर लॉग इन केल्यानंतर My Transactions विभागात जा. त्यानंतर बुकिंग तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही थेट बुक केलेल्या रेल्वे तिकीट पृष्ठावर पोहोचाल. येथे ती ट्रेन निवडावी लागेल ज्यासाठी तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे आहे.
  • ट्रेन निवडण्यापूर्वी नीट तपासा. त्यानंतर Change Boarding Point वर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर एक पॉप-अप विंडो उघडेल. यामध्ये ट्रेनच्या वेळापत्रकासाठी सर्व स्थानकांची यादी दिली जाईल.
  • ड्रॉप डाउन मेनूमधील चेंज बोर्डिंग स्टेशन विभागात जा आणि नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा. नंतर ओकेवर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल.

बोर्डिंग स्टेशन बदलण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना

  • बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी ऑनलाइन तिकीट असणे आवश्यक आहे.
  • ट्रेन सुटण्याच्या २४ तासांपूर्वीच हे करता येते.
  • बदल एकदाच होऊ शकतो.
  • ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक केल्यास ही सुविधा मिळणार नाही.
  • PNR आणि Vikalp पर्यायासाठी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा नाही.

पाहा:


Tags: Boarding Stationgood newsindian railwaysIRCTmuktpeethuseful newsआयआरसीटीउपयोगी बातमीचांगली बातमीबोर्डिंग स्टेशनभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

Next Post

भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल आणि टेक्निकल ऑफिसर पदांवर संधी

Next Post
barc

भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल आणि टेक्निकल ऑफिसर पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!