Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भारताने साध्य केला महत्वपूर्ण टप्पा

September 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Child Death

मुक्तपीठ टीम

भारताने बालमृत्यू दर आणखी कमी करत महत्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध  केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली  सांख्यिकी अहवाल २०२० नुसार, २०३०पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना २०१४ पासून देशात बाल मृत्युदर,  ५ वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आणि नवजात बालक मृत्युदरात  लक्षणीय घट  होत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी या कामगिरी बद्दल देशाचे अभिनंदन केले आणि बालमृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी अथक मेहनत घेतल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी, सेविका  आणि समुदाय  सदस्यांचे आभार मानले.

 

INDICATOR SRS 2014 SRS 2019 SRS 2020
Crude Birth Rate (CBR) 21.0 19.7 19.5
Total Fertility Rate 2.3 2.1 2.0
Early Neonatal Mortality Rate (ENMR) – 0- 7 days 20 16 15
Neonatal Mortality Rate (NMR) 26 22 20
Infant Mortality Rate (IMR) 39 30 28
Under 5 Mortality Rate (U5MR) 45 35 32

नमुना नोंदणी प्रणाली  २०२०ने दिलेल्या माहितीनुसार  २०१४ पासून सातत्याने घट होत आहे. महत्वपूर्ण उपाययोजना,  केंद्र-राज्य सरकारांची मजबूत भागीदारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बालमृत्यूसंदर्भातले  २०३०शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.

स्थिर घसरणीच्या कल कायम ठेवत बाल मृत्युदर,  ५ वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आणि नवजात बालक मृत्युदरात  आणखी घट झाली आहे :

देशातला ५ वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात  (U5MR)  २०१९पासून ३ अंकांची (वार्षिक घसरण दर: ८.६%) लक्षणीय घट झाली आहे (२०२०मध्ये १००० जन्मांमागे ३२च्या तुलनेत २०१९ मध्ये ३५ प्रति १०००). ग्रामीण भागात ३६ तर शहरी भागात २१ पर्यंत त्यात बदल होत आहेत.

५ वर्षांखालील मुलींचा मृत्युदर (३३) मुलांच्या  (३१) तुलनेत  जास्त  आहे. त्याच कालावधीत ५ वर्षांखालील मुलांच्या मृत्युदरात ४ अंकांची आणि मुलींच्या  मृत्युदरात ३ अंकांची  घट झाली आहे.

५ वर्षांखालील वयोगटातील मृत्युदरात सर्वाधिक घसरण उत्तर प्रदेश (५अंक ) आणि कर्नाटक (५अंक ) राज्यात दिसून आली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002-000038DM.jpg

• नवजात बालक मृत्यू  दरात २०१९मधील  १०००जन्मांमागे  ३०च्या तुलनेत  २०२०मध्ये २ अंकांनी घट होऊन तो २८प्रति १००० झाला आहे (वार्षिक घसरणीचा  दर: ६.७%).

  • ग्रामीण-शहरी तफावत १२ अंकांपर्यंत कमी झाली आहे (शहरी १९, ग्रामीण-३१).
  •  २०२०मध्ये कोणताही लिंगभेद आढळला नाही (पुरुष -२८, महिला – २८).

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003-00004PUN.jpg

• नवजात बालकांचा मृत्यू दर देखील 2019 मधील 1000 जन्मांमागे 22 वरून 2020 मध्ये 20 प्रति 1000 म्हणजेच 2 अंकांनी कमी झाला  आहे (वार्षिक घसरणीचा  दर: 9.1%).  शहरी भागात हे प्रमाण 12 तर  ग्रामीण भागात 23 पर्यंत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004-0000Q7E6.jpg

• एसआरएस २०२० अहवालानुसार,

सहा (६) राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी NMR (<=१२ by २०३०) आधीच २०३० पर्यंतचे  शाश्वत विकास उद्दिष्ट गाठले आहे: केरळ (४), दिल्ली (९), तामिळनाडू (९), महाराष्ट्र (११), जम्मू आणि काश्मीर (१२) आणि पंजाब (१२).

अकरा (११) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी २०३० पर्यंत U5MR (<=२५ चे शाश्वत विकास उद्दिष्ट  आधीच गाठले आहे: केरळ (८), तामिळनाडू (१३), दिल्ली (१४), महाराष्ट्र (१८), जम्मू आणि काश्मीर (१७), कर्नाटक (२१), पंजाब (२२), पश्चिम बंगाल (२२), तेलंगणा (२३), गुजरात (२४), आणि हिमाचल प्रदेश (२४).

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005-0000YII4.jpg

 


Tags: Child Deathgood newsIndiamuktpeethRegistrar General of Indiaघडलं-बिघडलंचांगली बातमीबालमृत्यूभारतभारत रजिस्ट्रार जनरलमुक्तपीठ
Previous Post

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेलाच! शिंदे गटाला मोठा धक्का!

Next Post

असंघटित कामगारांची नोंदणी मुंबई शहर जिल्हा अव्वल

Next Post
E-Labor Portal

असंघटित कामगारांची नोंदणी मुंबई शहर जिल्हा अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!