मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,५३९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,८५९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३०,१३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९१,७२,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४१,७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,३५,५१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,८३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७४,४८३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,२६४
- महामुंबई ०, ७६९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ७८७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)ॉ
- मराठवाडा ००,३५३
- कोकण ००,३०३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००६३
एकूण नवे रुग्ण ५ हजार ५३९ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,४१,७५९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ३०७
- ठाणे ५७
- ठाणे मनपा ४९
- नवी मुंबई मनपा ५३
- कल्याण डोंबवली मनपा ४८
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १९
- पालघर २१
- वसईविरार मनपा ३०
- रायगड १२२
- पनवेल मनपा ५५
- ठाणे मंडळ एकूण ७६९
- नाशिक १०३
- नाशिक मनपा ३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६२१
- अहमदनगर मनपा २९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७८७
- पुणे ५५६
- पुणे मनपा २०३
- पिंपरी चिंचवड मनपा २०६
- सोलापूर ५७५
- सोलापूर मनपा २४
- सातारा ५४१
- पुणे मंडळ एकूण २१०५
- कोल्हापूर ३९३
- कोल्हापूर मनपा १०९
- सांगली ५५९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९८
- सिंधुदुर्ग १४१
- रत्नागिरी १६२
- कोल्हापूर मंडळ एकूण १४६२
- औरंगाबाद २१
- औरंगाबाद मनपा १७
- जालना १८
- हिंगोली ४
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६१
- लातूर १५
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ४६
- बीड २१९
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २९२
- अकोला ६
- अकोला मनपा २
- अमरावती २
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा २७
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ४२
- नागपूर ०
- नागपूर मनपा ६
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ५
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ६
- नागपूर एकूण २१
एकूण ५ हजार ५३९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ६ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.