Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हिडीओ शॉपिंगसाठी यूट्युबची पसंती ‘सिमसिम’ भारतीय स्टार्टअपला!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
youtube-simsim

मुक्तपीठ टीम

गुगल असो की फेसबूक हे ग्लोबल टेक जायंट जगभरात त्यांच्या क्षेत्राशी संबंधित काय चांगलं चाललंय त्यावर बारकाईनं लक्ष ठेऊन असतात. गुगलच्या यूट्युबच्या नजरेत आला तो सिमसिम हा भारतीय स्टार्टअप. सिमसिम हा भारतीय व्हिडीओ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. आता यूट्युब तो ताब्यात घेणार असल्यानं त्याच्या संस्थापकांच्या परिश्रमाचं चीज झालं आहे.

 

गुगलच्या ब्लॉगपोस्टनुसार, “आम्ही स्थानिक व्यवसायातून उत्पादने शोधण्यात आणि खरेदी करण्यात प्रेक्षकांना मदत करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत आहोत. आम्ही सिमसिम घेण्यासंदर्भात एक निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे. येत्या आठवड्यात व्यवहार पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.”

 

कंपनीने व्यवहाराची आर्थिक माहिती उघड केली नाही. सिमसिमच्या व्यवस्थापनात त्वरित बदल होणार नाहीत आणि अ‍ॅप स्वतंत्रपणे कार्य करत राहील, अशी माहिती देण्यात आहे. यू-ट्यूब दर्शकांना सिमसिम ऑफर दर्शविण्याच्या मार्गांवर कार्य करीत आहे. सिमसिमचे सहसंस्थापक अमित बागरिया, कुणाल सुरी आणि सौरभ वशिष्ठ यांच्या संयुक्त निवेदनानुसार, भारतभरातील यूजर्सना सहजपणे ऑनलाइन खरेदी करता यावी यासाठी सिमसिमची सुरुवात झाली.

 

यामध्ये लहान विक्रेते आणि ब्रॅन्ड यांचा समावेश केला आहे. ते सिमसिमच्या माध्यमातून आपली उत्पादने दाखवू आणि विकू शकतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोक ऑनलाइन खरेदी करतील. ग्राहकांना नवीन उत्पादने शोधण्यात आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळवण्यात मदत करण्यासाठी व्हिडीओ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, सिमसिमची तीच खासियत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: googlesimsimगुगलभारतीय स्टार्टअपसिमसिम
Previous Post

मनानं श्रीमंत जोडपं…आहेर आणि वरात खर्चातून गरजूंना अन्नदान

Next Post

‘आसुस’चे स्वस्त आणि मस्त सहा नवीन क्रोमबुक लॅपटॉप लॉन्च

Next Post
Asus

‘आसुस’चे स्वस्त आणि मस्त सहा नवीन क्रोमबुक लॅपटॉप लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!