Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आसुस’चे स्वस्त आणि मस्त सहा नवीन क्रोमबुक लॅपटॉप लॉन्च

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Asus

मुक्तपीठ टीम

भारतामध्ये तैवानची प्रमुख टेक कंपनी ‘आसुस’ने ६ नवीन आणि वेगळे क्रोमबुक लॅपटॉप लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉप्स १७ हजार ९९९ रुपये ते २४ हजार ९९९ रुपये या किंमतीच्या टप्प्यातील आहेत. कोरोनाच्या संकटकाळात मुळे घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करत आहेत. ते लक्षात घेऊन आसुसने हे क्रोमबूक लॅपटॉप सादर केले आहेत. हे लॅपटॉप मुलांचा अभ्यासापासून ते ऑफिसच्या वर्क फ्रॉम होम कामांसाठीही उपयोगी आहेत.

 

आसुस नवीन लॅपटॉप रेंजमध्ये क्रोमबूक फ्लीप सी २१४, क्रोमबुक सी२२३, क्रोमबीक सी४२३ आणि क्रोमबूक सी५२३ लॅपटॉपचा समावेश आहे.

 

आसुसच्या माहितीनुसार, क्रोमबुक फ्लिप सी-२१४ लॅपटॉप खास विद्यार्थ्यांसाठी डिजाइन केला आहे. हे ३६०-डिग्री कन्वर्टिबल टच-स्क्रीन डिस्प्ले, डुअल कॅमेरा सोबत येते. यात एका ऑटोफोकस कॅमेराही आहे. या लॅपटॉपचा टॅबलेट म्हणून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लॅपटॉप मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी सोबत येतो.

 

लॅपटॉपच्या किंमती

  • आसुस क्रोमबूक सी-२२३ नवीन रेंज मध्ये सर्वात स्वस्त मॉडेल आहे.
  • सोबतच कंपनीने याची किंमत १७,९९९ रुपये आहे.
  • आसुस क्रोमबूक सी-४२३ नॉन-टच वेरिएंट १९,९९९ रुपयात उपलब्ध होईल.
  • आसुस क्रोमबूक सी-५२३ चे नॉन-टच मॉडल २०,९९९ रुपयात खरेदी करता येईल.
  • आसुस क्रोमबूक सी ४२३ आणि सी ५२३ ने टच वेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आणि २४ हजार ९९९ रुपये आहे.
  • आसुस क्रोमबूक फ्लिप सी २१४ लॅपटॉप २३,९९९ रुपयात उपलब्ध होईल.

 

इतर फिचर्स

• आसुस क्रोमबूक सी२१४, सी४२३ आणि सी५२३ ६४जीबी स्टोरेज सोबत येते, तसेच सी२२३ मध्ये ३२जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे.
• सगळे मॉडेल ४जीबी रॅमला सपोर्ट करतात.
• कनेक्टिविटीसाठी, सगळ्या मॉडेलमध्ये टाइप-ए पोर्ट, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि एक ऑडियो जॅक आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AsusChromebook laptopsआसुसटेक कंपनी
Previous Post

व्हिडीओ शॉपिंगसाठी यूट्युबची पसंती ‘सिमसिम’ भारतीय स्टार्टअपला!

Next Post

संरक्षण दलातील टेरिटोरियल आर्मीत अधिकारी पदांवर करिअर संधी

Next Post
territorial army

संरक्षण दलातील टेरिटोरियल आर्मीत अधिकारी पदांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!