Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शी जिनपिंग परतले! जाहीर कार्यक्रमातील हजेरीनं अफवांना पूर्णविरामाचा प्रयत्न!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Xi Jinping

मुक्तपीठ टीम

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दहा दिवसांनी बीजिंगमध्ये दिसून आले आहेत. ते एका सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता सरकारी टीव्हीवर दिसले. अनेक दिवसांपर्यंत दिसून न आल्याने सोशल मीडियावर जिनपिंग यांना चीनच्या सैन्याने नजरकैदेत ठेवल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. त्यामुळे जिनपिंग यांनी सरकारी कार्यक्रमात हजेरी लावत सर्व अफवांना फोल ठरवलं आहे.

एका सरकारी कार्यक्रमात दिसले जिनपिंग!!

  • पुढच्या महिन्यात चायना कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच CPCची वार्षिक मीटिंग होत आहे.
  • त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कयास लावले जात होते.
  • शी जिनीपांग यांनी मंगळवारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि सरकारी टीव्हीवर दिसले.
  • चिनी राष्ट्रपतींसह या कार्यक्रमात पंतप्रधान ली किकियांग आणि पक्षातील काही नेतेही हजर होते.
  • याशिवाय चिनी सैन्याचे काही अधिकारीही येथे दिसून आले.
  • या कार्यक्रमात चीनच्या आर्थिक विकासावर चर्चा झाली.

समरकंदमधून परतल्यानंतर दिसले नव्हते जिनपिंग-

  • जिनपिंग १६ सप्टेंबरला उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये SCO समिटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते.
  • ही दोन वर्षांनंतर त्यांची पहिली परदेशी भेट होती.
  • समरकंदमध्ये २ दिवस थांबल्यानंतर जिनपिंग बीजिंगला परतले आणि त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसून आले नव्हते.
  • सोशल मीडियावर म्हटले जात होते की, चिनी सेना जिनपिंग यांच्यावर नाराज आहे आणि यामुळेच त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले आहे.
  • तसेच, चीनमध्ये कोरोनाच्या काळात हा नियम आहे की, परदेशातून परतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ७ दिवस क्वारंटाइन राहावे लागते.
  • सध्या, असा कोणताही नेता नाही जो जिनपिंग यांना थेट आव्हान देत असेल.
  • असे म्हटले जात आहे की, ते त्यांच्या मनाला वाटेल तोपर्यंत राष्ट्रपतिपदी राहू शकतात.

Tags: Chinese President Xi JinpingCommunist Party of ChinaGovernment Programmuktpeethघडलं-बिघडलंचायना कम्युनिस्ट पार्टीचीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगमुक्तपीठसरकारी कार्यक्रम
Previous Post

‘गुगल’ न करता जाणून घ्या ‘गुगल’ नावाची कहाणी…

Next Post

अखेर ‘पीएफआय’वर बंदी! आता उघड कारवाया बंद!! अधिसूचना जारी!!

Next Post
Maharashtra Ats Arrests 20 Pfi Workers

अखेर 'पीएफआय'वर बंदी! आता उघड कारवाया बंद!! अधिसूचना जारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!