Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांची पोलिसांकडून चौकशी, भाजपाचा संताप! समजून घ्या काय आहे प्रकरण…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rashmi Shukla And devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलीस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा आरोप करत त्या समर्थनार्थ कॉल रेकॉर्डिंग सादर केल्यामुळे तसा आरोप करण्यात आला आहे. राज्यभर भाजपाने फडणवीसांच्या चौकशीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने राजकीय सूडबुद्धीतून राज्यातील आघाडी सरकार तसे करत असल्याचा आरोप केला आहे. तर आघाडीच्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांना आरोप करण्याची सवय असून त्यांना उत्तर देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या निमित्तानं फडणवीसांची चौकशी होत असलेले प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर नेमके आरोप काय?

  • फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांची चौकशी केली जात आहे.
  • फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महत्व मिळाले होते.
  • त्यांनी बेकायदेशीररीत्या राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप आहे.
  • त्या टॅपिंगचे रेकॉर्डिंग त्यांनी फडणवीस सत्तेतून बाहेर गेल्यावरही त्यांना पुरवले, असा आरोप आहे.
  • फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर बदल्यांसाठी वसुलीचा आरोप केला.
  • मुळात योग्य परवानगी न घेता फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. तो रश्मी शुक्ला यांनी केल्याचा आरोप आहे. तसा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
  • सरकारी कामकाजाचा भाग असलेले असे रेकॉर्डिंग सरकारी यंत्रणेबाहेर पुरवणे हा ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा मानला जातो.
  • फडणवीस यांना शुक्ला यांनी पुरवले आणि फडणवीस यांनी ते उघड केले यामुळे ऑफिशियल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
  • त्यासाठीच फडणवीसांची चौकशी होत आहे.

Tags: devendra fadnavisPendriveRashmi Shuklaदेवेंद्र फडणवीसफोन टॅपिंग प्रकरणरशमी शुक्ला
Previous Post

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जाहीर सत्कार

Next Post

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीमुळे भाजपा आक्रमक, आघाडीचे नेते म्हणतात, आता का चिडता?

Next Post
Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीमुळे भाजपा आक्रमक, आघाडीचे नेते म्हणतात, आता का चिडता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!