Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आपच्या केजरीवालांनी आता मागणी केली, पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान? जाणून घ्या…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
indonesia currency

मुक्तपीठ टीम

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रुळावर येईल,असे केजरवाल यांनी सांगितले. दरम्यान केजरीवाल यांनी ही मागणी करताना मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो असू शकतो, मग इथे का नाही? असा उल्लेख केला आहे. पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान आहेत? जाणून घ्या…

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

  • अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मागणीमागे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचे उदाहरण दिले.
  • ते म्हणाले, “इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे.
  • येथे ८५% मुस्लिम आणि फक्त २% हिंदू आहेत पण तिथल्या चलनावर गणपती बाप्पाचा फोटो आहे.
  • मी पंतप्रधानांना आवाहन करतो की, नव्याने छापलेल्या नोटांवरही माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात यावा.
  • भारताच्या चलनाला रुपया म्हणतात तर इंडोनेशियाच्या चलनाला रुपिया म्हणतात.
  • इंडोनेशियातील २० हजारांच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे.
  • या नोटेच्या एका बाजूला गणपती बाप्पाचा फोटो तर दुसऱ्या बाजूला वर्गाचा फोटो आला असून, त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, नोटेवर ज्या शिक्षकाचे फोटो छापले आहे ते इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांतराचे आहे.

गणपती बाप्पा हा ज्ञान, कला, विज्ञानाचा देव!!

  • असे म्हटले जाते की इंडोनेशियाचा काही भाग एकेकाळी चोल राजवटीत होता.
  • चोल राजवटीच्या काळात येथे अनेक मंदिरे बांधली गेली.
  • गणपती बाप्पाला ज्ञान, कला आणि विज्ञानाचा देवता मानले जात असे.
  • चलनी नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्याचे हे एक कारण असू शकते.

Tags: Delhi Chief Minister Arvind KejriwalGanpati bappaindian currencyIndonesiaअरविंद केजरीवालइंडोनेशियागणपती बाप्पाभारतीय चलन
Previous Post

पंतप्रधान ऋषि सुनक ब्रिटिशांसारखेच वागले! भारताविरुद्ध बोलणाऱ्या सुएला ब्रेव्हरमनना महत्वाचं खातं!

Next Post

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची टीम कार्यरत

Next Post
Election Commission Of India

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची टीम कार्यरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!