Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदेंच्या अजेंड्यावर लवकरच अयोध्या दौरा का?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM Eknath Shinde Ayodhya Tour

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात छठ पूजा कार्यक्रमात बोलताना ते लवकरच श्री प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले आदित्य ठाकरेंच्या अयोध्ये दौऱ्याच्यावेळी ज्या मंत्र्यांना तेथून परत पाठवले होते, त्यांना मी तेथे परत घेऊन जाणार. त्यामुळे शिंदेंच्या अजेंड्यावर अयोध्या दौरा का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

प्रभू रामाच्या दर्शनासाठी लवकरच अयोध्येला जाणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी महाराष्ट्रासाठी आणि ठाण्यासाठी खूप काही केले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
  • बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याच्या कामात आम्ही ते मग्न आहेत.
  • एकनाथ शिंदे म्हणाले की, शिंदे सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे.
  • त्यांनी कलम ३७० रद्द केले आहे.
  • पंतप्रधानांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात केली आहे.
  • श्री प्रभू रामाच्या दर्शनासाठी ते लवकरच अयोध्येला जाणार आहेत.

छोट्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • छठपूजेचा सण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
  • ठाणे जिल्ह्यातही तलाव संकुलात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
  • ३ महिन्यांपूर्वी मी एक कार्यक्रमही केला होता.
  • जे महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाले.
  • गणेशोत्सव आणि दिवाळीनंतर छठ उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यासारख्या छोट्या कार्यक्रमांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल असे ते म्हणाले.

शिंदेंच्या अजेंड्यावर अयोध्या का?

  • शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून भाजपासोबतचा मार्ग स्वीकारताना हिंदुत्वाचा मु्द्दा मांडला.
  • शिवसेनाही वारंवार अयोध्येचा मुद्दा मांडत असते.
  • स्वत: एकनाथ शिंदे ठाकरे मंत्रिमंडळात असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन आले होते.
  • त्यामुळे आता आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाची भूमिका कडवट हिंदुत्ववादीच आहे, हे लोकांच्या मनात ठसवण्यासाठी अयोध्या दौरा करणे आवश्यक आहे.

Tags: Ayodhya DauraAyodhya Ram TempleCm Eknath Shindeअयोध्या दौरामुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

बाळासाहेब लांडगेंच्या बैठकीत सहभागी झाल्यास कुस्तीपटू, प्रशिक्षक, पंच यांच्यावर कारवाई होणार

Next Post

भारत जोडो यात्रा: शिर्डीच्या साईबाबांसारखेच राहुल गांधींचे विचार – रॉबर्ट वाड्रा

Next Post
Robert Vadra express his views in shirdi on rahul gandhi Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रा: शिर्डीच्या साईबाबांसारखेच राहुल गांधींचे विचार - रॉबर्ट वाड्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!