Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा: शिर्डीच्या साईबाबांसारखेच राहुल गांधींचे विचार – रॉबर्ट वाड्रा

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Robert Vadra express his views in shirdi on rahul gandhi Bharat Jodo Yatra

मुक्तपीठ टीम

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेत लोक मोठ्या उत्साहात सामिल होत आहेत. ७ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मेहुणे आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी शिर्डी येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाष्य केलं. शिर्डीत प्रसिद्ध साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते तेव्हा वाड्रा म्हणाले की, राहुल गांधींची विचारसरणी साईबाबांसरखीच आहे. त्यांनी एकात्मतेचा विचार मांडला आहे.

मंदिरात पूजा करता आली त्याबद्दल आनंद व्यक्त करत रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, साईबाबांनी एकतेचा संदेश दिला आहे. “सध्या आपला देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. राहुल गांधी यांची विचारसरणी साईबाबांसारखीच एकतेची आहे. त्यांना लोकांचे आशीर्वाद मिळतील अशी आशा आहे.”

राहुल गांधी जनतेसाठी नवी आशा – रॉबर्ट वाड्रा

  • राहुल गांधी अनेक ठिकाणी जात आहेत आणि हजारो लोकांना भेटत आहेत.
  • लोक त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने सामील होत आहेत.
  • भविष्यात बदल घडून येईल कारण राहुल गांधी ही नवी आशा आहे.
  • सरकार आमच्या अपयशाबद्दल बोलतात, ते पक्षाची चेष्टाही करतील, पण राहुल, प्रियांका थांबणार नाहीत.
  • काँग्रेस लोकांमध्ये आहे आणि राहणार.
  • गांधी घराण्याला लोकांचे अपार प्रेम मिळत होते.
  • काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करतील.
  • ज्यांना सोडायचे आहे ते जाऊ शकतात, परंतु जे राहतील त्यांना सोनिया गांधींचे बलिदान आणि राहुल आणि प्रियंका यांचे प्रयत्न समजतील.
  • काँग्रेससाठी आम्ही एकजुटीने काम करू, असे ते म्हणाले.

Tags: Bharat Jodo Yatrarahul gandhiRobert Vadrashirdiभारत जोडो यात्राराहुल गांधीरॉबर्ट वाड्राशिर्डी
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंच्या अजेंड्यावर लवकरच अयोध्या दौरा का?

Next Post

द्वेषपूर्ण भाषणामुळे आमदारकी गमावणारे आझम खान पहिलेच! जाणून घ्या मोदी, डीएम आणि आझम खानांचं कनेक्शन…

Next Post
Azam Khan

द्वेषपूर्ण भाषणामुळे आमदारकी गमावणारे आझम खान पहिलेच! जाणून घ्या मोदी, डीएम आणि आझम खानांचं कनेक्शन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!