Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

October 11, 2022
in featured, चांगल्या बातम्या, मस्तच
0
Mehmood Ali

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन आज ८० वर्षांचे झाले. आजही ते आपल्या कामातून जबरदस्त कामगिरी करत असतात. आजही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजत आहेत. नुकताच त्यांचा गुडबाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ १९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात त्यांना यश मिळाले नाही. सलग १२ पिक्चर फ्लॉप झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर अभिनेते मेहमूद अली यांनी त्यांना साथ दिली. त्यांना अमिताभ बच्चन यांचे गॉडफादर देखील म्हटले जाते.

कोण आहेत मेहमूद अली?

  • मेहमूद अली १९४० ते १९५० दरम्यान हिंदी चित्रपटात उत्कृष्ट अभिनेता तसेच विनोदी कलाकार होते.
  • त्यांनी सलग ४० वर्ष ३०० हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. . कॉमेडियन म्हणून मेहमूद यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले, पण त्याच्यामुळेच एका स्टारने मनोरंजन विश्वात प्रवेश केला, ज्यासाठी बी-टाऊन नेहमीच त्याचे ऋणी राहील. ते दुसरे कोणी नसून अमिताभ बच्चन आहेत.
  • जेव्हा मेहमूद यांना बच्चन यांच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, बिग बी हे बॉलिवूडमधील सर्वात उंच रेस हॉर्स आहेत.

अमिताभ बच्चन मेहमूद यांना ‘गॉडफादर’ का मानायचे?

  • अमिताभ बच्चन यांनीही त्यांना एकेकाळी ‘गॉडफादर’ मानले होते.
  • बिग बी त्यांच्याकडून कार घेऊन फिरायला जायचे असेही ऐकण्यात आले आहे.
  • मेहमूद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते त्यांच्या प्रेयसीला भेटायला जायचे तेव्हा अमिताभ त्यांच्या कलेक्शनमधून त्यांच्या आवडीची कार घेऊन जायचे.
  • अमिताभ जेव्हा त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष करत होते तेव्हा मेहमूद यांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला.
  • ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये अमिताभ मुख्य भूमिकेत दिसले होते. महमूद यांनी स्वतः हे काम करण्याची संधी दिली होती.
  • १९७३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटात काम केल्यानंतर अमिताभ यांना मागे वळून पाहावे लागले नाही.
  • एकेकाळी एवढ्या अमिताभ मेहमूदला विसरले होते, असे ऐकले आहे.

पाहा:

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…

https://muktpeeth.com/amitabh-bachchans-net-worth-and-property-is-more-than-companies/

 

 

 

 

 


Tags: actor amitabh bachchanBollywoodGodfathergood newsMehmood AlimuktpeethShahenshah of Bollywoodअभिनेता अमिताभ बच्चनगॉडफादरचांगली बातमीबॉलिवूड शहेनशाहबॉलीवूडमस्तचमुक्तपीठमेहमूद अली
Previous Post

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

Next Post

शड्डू तिथं, मैत्री इथं! क्रिकेट सत्तेसाठी भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र!

Next Post
BJP-shivsena-ncp

शड्डू तिथं, मैत्री इथं! क्रिकेट सत्तेसाठी भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी एकत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!