Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Amitabh Bachchan Net Worth

मुक्तपीठ टीम

बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना महानायक मानले जाते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. एकेकाळी केवळ ५०० रुपये पगारावर काम करणारे अमिताभ आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. आपल्या कामाच्या जोरावर अमिताभ बच्चन सन्मान आणि प्रसिद्धीसह लक्झरी जीवनशैली जगतात. आज अमिताभ कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

बिग बींची एकूण संपत्ती किती आहे?

  • अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ४१० दशलक्ष डॉलर आहे.
  • भारतीय रुपयात ही रक्कम जवळपास ३ हजार ३९६ कोटी रुपये आहे.
  • अमिताभ यांची वार्षिक कमाई ६० कोटी रुपये आहे. महिन्याला ते ५ कोटींहून अधिक कमवतात.

अमिताभ बच्चन यांच्या कमाईचे स्रोत कोणते?

  • अमिताभ बच्चन यांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ते प्रामुख्याने चित्रपटांमधून कमाई करतात.
  • यासोबतच बिग बी ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करतात. . अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी सुमारे ६ कोटी रुपये घेतात, तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी ५ कोटी रुपये घेतात.
  • अमिताभ यांनी रिअल इस्टेट व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. . जस्ट डायलसह अमेरिका टेक स्टार्टअपमध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

अमिताभ बच्चन यांची मालमत्ता…

  • अमिताभ बच्चन यांचे मुंबईत चार बंगले असून त्यांची नावे जलसा, जनक, प्रतीक्षा, वत्स अशी आहेत.
  • मुंबईतील जुहू भागात असलेल्या जलसा बंगल्यात अमिताभ आपल्या कुटुंबासह राहतात.
  • त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • प्रतीक्षा या त्यांच्या दुसऱ्या बंगल्याची किंमत १६० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
  • बिग बींच्या जनक बंगल्यात त्यांचे ऑफिस आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचे वडिलोपार्जित वास्तव्य आहे.
  • अमिताभ यांनी त्याचे शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतर केले आहे. . याशिवाय त्यांच्याकडे देशभरातही अनेक मालमत्ता आहेत.

वाचा:

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

 

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!


Tags: Amitabh BachchanAmitabh Bachchan BirthdayAmitabh Bachchan Net WorthAmitabh Bachchan PropertyBollywoodgood newsmuktpeethअमिताभ बच्चनअमिताभ बच्चन नेटवर्थअमिताभ बच्चन प्रॉपर्टीअमिताभ बच्चन वाढदिवसघडलं-बिघडलंचांगली बातमीबॉलीवूडमुक्तपीठ
Previous Post

“अँग्री यंग मॅन”..!

Next Post

“मशाली अन्यायाविरोधात पेटल्या पाहिजेत! महाराजांच्या काळातही अन्यायाविरोधात मशाली पेटवल्या होत्या!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
EKnath Shinde And Uddhav Thackeray With Mashaal

"मशाली अन्यायाविरोधात पेटल्या पाहिजेत! महाराजांच्या काळातही अन्यायाविरोधात मशाली पेटवल्या होत्या!" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!