Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Amitabh Bachchan

मुक्तपीठ टीम

बॉलीवूडच्या ८०च्या शतकातील सुपरहिरो अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड उद्योगात आपल्या योगदानाने चाहत्यांच्या हृदयावर आणि मनावर एक मजबूत छाप सोडली आहे. कालांतराने, अमिताभ बच्चन यांना वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना आपण पाहत आहोत. आज त्यांचा ८०वा वाढदिवस आहे. ते ८० वर्षांचे होणार आहेत.

बिग बींनी शेअर केला होता पहिल्या पगाराचा किस्सा…

  • अमिताभ बच्चन आज चित्रपटात काम करण्यासाठी मोठी रक्कम आकारतात.
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरचा एक मोठा स्टार म्हणजे अमिताभ बच्चन आहेत.
  • बिग बी एका चित्रपटासाठी १२ कोटी घेतात.
  • एक काळ असा होता की त्यांना पहिला पगार फक्त ५०० रुपये होता.
  • त्यांची पहिली नोकरी १९६२मध्ये कोलकात्यात होती, जिथे ते एका शिपिंग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह होते. त्यांना फक्त ५०० रुपये मिळायचे.

अमिताभ बच्चन हे केबीसीच्या सुरुवातीपासून होस्टिंग करत आहेत. मात्र, शाहरुख खानने एकच सीझन होस्ट केला होता. याचे आयोजन करण्यासाठी ते मोठी रक्कम आकारतात. बिग बी प्रति एपिसोड ४ ते ५ कोटी रुपये घेतात.

‘गुडबाय’ हा लेटेस्ट चित्रपट नुकताच झाला प्रदर्शित!

  • अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘डॉन’, ‘दीवार’, ‘सुहाग’, ‘आनंद’, ‘शोले’, ‘पा’ आणि ‘या’सह इतर अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
  • नुकताच त्यांचा आणि रश्मिका मंदाना हीचा गुडबाय हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
  • या चित्रपटात नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अवराम, आशिष विद्यार्थी आणि साहिल मेहता यांच्या भूमिका आहेत.
  • या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

वाचा:

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

 

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…

https://muktpeeth.com/amitabh-bachchans-net-worth-and-property-is-more-than-companies/

 

 


Tags: Amitabh Bachchan Birthday SpecialAmitabh Bachchan's first salaryBig BBollywood superstar Amitabh Bachchangood newsmuktpeethअमिताभ बच्चन यांचा पहिला पगारअमिताभ बच्चन वाढदिवस स्पेशलचांगली बातमीबिग बीबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनमस्तचमुक्तपीठ
Previous Post

शड्डू तिथं, मैत्री इथं! क्रिकेट सत्तेसाठी भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र!

Next Post

त्रिशूळ,उगवता सूर्य, गदा…शिंदे गटाला का नाकारली गेली ही ३ चिन्हं?

Next Post
symboll

त्रिशूळ,उगवता सूर्य, गदा...शिंदे गटाला का नाकारली गेली ही ३ चिन्हं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!