Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांना ‘हे’ नाव कोणी दिले? जाणून घ्या त्या मागचे रहस्य…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Amitabh Bachchan Birthday

मुक्तपीठ टीम

बॉलीवूडचे जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. आज ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ते त्यांचा ८०वा वाढदिवस साजरा करणार आहेत. शतकातील महान नायकाच्या नावामागे एक रंजक कथा आहे. त्यांचे खरे नाव इन्कलाब असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला. पण केबीसीच्या एका एपिसोडमध्ये बिग बींनी खुलासा केला होता की, त्यांचे नाव कधीही इन्कलाब ठेवण्यात आले नाही. त्यांचे नाव एका प्रसिद्ध कवीने ठेवले आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.

अमिताभ बच्चन यांना हे नाव कसे मिळाले… याबाबत हरिवंशराय बच्चन यांनी आत्मचरित्रात नमूद केले

  • हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या ‘नीड का निर्माण फिर’ या आत्मचरित्राचा दुसरा खंडात याचा उल्लेख केला आहे.
  • ते लिहिलं आहे की, जेव्हा त्यांची पत्नी तेजी बच्चन गरोदर होती आणि त्यांना प्रसूती वेदना होत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना हे जाणून घेण्यासाठी एका पुस्तकाची मदत घ्यावी लागली.
  • यानंतर त्यांनी ताबडतोब लेडी डॉक्टर ब्रार यांना बोलावले आणि त्यांनी त्यांना आपल्या मोटरमध्ये बसवून नर्सिंग होममध्ये नेले.
  • एका दिवसाच्या वेदनांनंतर त्यांची पत्नी तेजी बच्चन यांनी एका मुलाला जन्म दिला.
  • हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलं की, सुमित्रा नंदन पंत संध्याकाळी त्यांची पत्नी आणि नवजात मुलाला भेटायला आले. मुलाला पाहताच त्यांनी त्याचे नाव अमिताभ ठेवले.
  • वडील झाल्याचा आनंदही त्यांनी सांगितला आहे.
  • अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सुमित्रानंदन पंत यांनीच त्यांचे नाव ठेवल्याचे सांगितले.

‘माझे नाव इन्कलाब कधीच नव्हते’- अमिताभ बच्चन

  • अमिताभ बच्चन यांनी इन्कलाब नावाबद्दलही सांगितले.
  • अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये सांगितले होते की, १९४२मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान लोक रॅली काढत होते.
  • त्यावेळी आठ महिन्यांची गरोदर असलेली त्यांची आई तेजी बच्चन एका रॅलीत सहभागी झाली होती.
  • रॅलीत त्यांच्या आईचा शोध घेण्यात आला कुटुंबीय चिंतेत पडले.
  • जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा हरिवंशराय बच्चन यांच्या एका मित्राने तेजी बच्चन यांच्या देशभक्तीबद्दल सांगितले की मुलाचे म्हणजेच अमिताभ यांचे नाव इन्कलाब ठेवावे.
  • मात्र, त्यांचे नाव कधीही इन्कलाब ठेवले गेले नाही.

वाचा:

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन संघर्षापासून ते यशापर्यंतचा मुक्तपीठचा खास रिपोर्ट!

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

अनेक कंपन्यांपेक्षाही जास्त अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ! जाणून घ्या कमाईबद्दलचं सर्व काही…

https://muktpeeth.com/amitabh-bachchans-net-worth-and-property-is-more-than-companies/

पाहा:

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

Tags: Amitabh BachchanAmitabh Bachchan BirthdayBollywoodgood newsmuktpeethअमिताभ बच्चनअमिताभ बच्चन वाढदिवसचांगली बातमीबॉलीवूडमस्तचमुक्तपीठ
Previous Post

भारतीय लष्करात ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ या पदावर १२८ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी…

Next Post
Amitabh and Jaya Bachchan Love Story

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पहिल्या भेटीपासून ते विवाहबंधनापर्यंतची लव्ह स्टोरी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!