Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपचे ‘मेसेज युवरसेल्फ’ फिचर, काय आहेत फायदे आणि सुविधा?

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
whatsuppppp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅप यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करत आहे. या बदलांमध्ये व्हॉट्सअॅपने अनेक फिचर्स जोडलेले आहेत. यामुळे यूजर्सची व्हॉट्सअॅप वापरण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलतो. इतकंच नाही तर, नवीन फीचर्स जोडल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर नवीन पर्यायही मिळतात. व्हॉट्सअॅप सध्या आपल्या नवीन फीचरवर काम करत आहे. कंपनीने या फिचरला ‘मेसेज युवरसेल्फ’ असे नाव दिले आहे.

लवकरच ‘मेसेज युवरसेल्फ’ फिचर रोल आउट करण्याची व्हॉट्सअॅपची तयारी!

  • व्हॉट्सअॅप ‘मेसेज युवरसेल्फ’ या फिचरची चाचणी करत होते, परंतु आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • हे वन टू वन चॅट फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही रिमाइंडर्स, टू-डू लिस्ट आणि डॉक्युमेंट्स स्वतःसोबत शेअर करून सेव्ह करू शकता.

व्हॉट्सअॅपच्या ‘या’ नवीन फीचरबद्दल सविस्तर जाणून घ्या

  • व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर आपल्याला स्वतःशीच कनेक्ट ठेवेल. . यामुळे स्वतःलाच मेसेज, कागदपत्रं, कामाच्या लिस्ट, खरेदीची लिस्ट, नोट्स इतर सर्वकाही पाठवता येईल.
  • एवढेच नाही तर नोट्स बनवल्यानंतर त्यांना बुकमार्क करण्यासाठीही या फिचरचा वापर करू शकता.
  • हे फिचर वापरण्यासाठी कोणतेही विशेष अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.
  • हे फिचर अॅंड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सादर केले जात आहे.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर कसे काम करते?

  • हे फीचर वापरण्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
  • अॅप उघडल्यानंतर उजव्या कोपर्‍यात तळाशी दिलेल्या ऍक्सेस बटणावर क्लिक करा.
  • येथे शीर्षस्थानी कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल. हे अपडेट आल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्टव आपले नाव दिसेल.
  • या नावावर क्लिक करून स्वतःशी चॅट करता येईल.

Tags: good newsmuktpeethuseful newswhatsappwhatsapp message yourself featureउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप मेसेज युवरसेल्फ फिचर
Previous Post

वंदे भारतम नृत्य उत्सव स्पर्धेचे ६ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये आयोजन

Next Post

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांवर ४० जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
Ahmednagar Cantonment Board

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांवर ४० जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!