Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांवर ४० जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Ahmednagar Cantonment Board

मुक्तपीठ टीम

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, लेडी मेडिकल ऑफिसर, नर्स, सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई कामगार या पदांवर एकूण ४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) एमबीबीएस २) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा
  • पद क्र.२- एमबीबीएस
  • पद क्र.३- जीएनएम डिप्लोमा किंवा नर्सिंग बीएससी
  • पद क्र.४- १) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/ डी.एड/ बी. एड २) सीटीईटी/ सीईटी ३) एमएस-सीआयटी
  • पद क्र.५- १) पदवीधर २) संगणकावर इंग्रजी टायपिंग किंवा मराठी/ हिंदी टायपिंग ३) एमएस-सीआयटी
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) मेसन आयटीआय
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) प्लंबर आयटीआय
  • पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) माळी कोर्स
  • पद क्र.९, १०, ११ साठी- १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.१२, १३ साठी – ०७वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र. १ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ ते ३५ वर्ष तर, पद क्र. ३ ते १३ साठी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला/ तृतीयपंथीय उमेदवारांकडून ३५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, एएमएक्स चौक, कॅम्प, भिंगार, अहमदनगर- ४१४ ००२ या ठिकाणी अर्ज पाठवावा.

अधिक माहितीसाठी अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://ahmednagar.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://drive.google.com/file/d/1eCP9OnE-Uhi4NkLmd975s1uOfGVslpj2/view

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1lJ-2EUwNPtPpnu-OHmFt5O4WXeUbVwrD/view


Tags: Ahmednagar Cantonment Boardcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

व्हॉट्सअॅपचे ‘मेसेज युवरसेल्फ’ फिचर, काय आहेत फायदे आणि सुविधा?

Next Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०५ डिसेंबर २०२२

Next Post
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०५ डिसेंबर २०२२

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०५ डिसेंबर २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!