Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वंदे भारतम नृत्य उत्सव स्पर्धेचे ६ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये आयोजन

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
vande bharatam dance competition in nagpur in december 6

मुक्तपीठ टीम

वंदे भारतम नृत्य उत्सव-२०२३ चे नागपूरमध्ये ६ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नृत्य उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यात कलाकारांची निवड १७ आणि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आली. यात १३० कलाकारांची निवड केली. दुसरा टप्पा सिकंदराबाद येथे २७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या टप्प्यात ७३ कलाकारांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतील एकूण २०३ कलाकार, ६ डिसेंबर २०२२ रोजी आपली कला सादर करतील. याप्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती संजुक्ता मुदगल यांची उपस्थिती असणार आहे.

क्षेत्रीय पातळीवर या स्पर्धेत निवड झाल्यानंतर नृत्य चमू तसेच वैयक्तिक कलाकार दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होतील. यात निवड झालेल्या कलाकारांना २०२३ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कलाप्रदर्शनाची संधी मिळेल.

स्पर्धेत लोक नृत्य, आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि समकालीन नृत्य, फ्यूजन नृत्य यांचा समावेश आहे. स्पर्धेतील कलाकार १७ ते ३० वयोगटातील आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी ही माहिती दिली आहे.


Tags: good newsGood news MorningMaharashtraVande Bharat Dance Competition 2023केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्थागुड न्यूज मॉर्निंगनमहाराष्ट्रसंरक्षण मंत्रालय
Previous Post

DRDOची नवी कामगिरी, भारताच्या स्वत:च्या आकाश शस्त्र प्रणालीचा विकास!

Next Post

व्हॉट्सअॅपचे ‘मेसेज युवरसेल्फ’ फिचर, काय आहेत फायदे आणि सुविधा?

Next Post
whatsuppppp

व्हॉट्सअॅपचे 'मेसेज युवरसेल्फ' फिचर, काय आहेत फायदे आणि सुविधा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!