Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सला भारतात वाढवणार आपला मराठी माणूस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
manesh mahatme

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स सर्व्हिसचा भारतातील कामकाज मनेष महात्मे पाहाणार आहेत. मनेष महात्मे यांची व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सने बिझनेस इन इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. मनेष यांना सिटी बँक, एअरटेल मनी आणि अ‍ॅमेझॉनसारख्या डिजिटल वित्तीय सेवा आणि पेमेंट्स क्षेत्रातील कामकाजाचा १७ वर्षांचा अनुभव आहे.

 

मनेष यांना डिजिटल पेमेंट क्षेत्राचा दीर्घ अनुभव

  • अ‍ॅमेझॉननंतर मनेष यांनी व्हॉट्सअ‍ॅप जॉईन केलं आहे.
  • अ‍ॅमेझॉन पे इंडियामध्ये त्यांनी डायरेक्टर आणि बोर्ड मेंबर म्हणून ७ वर्षे काम केलं आहे.
  • यावेळी त्यांनी उत्पादन, अभियांत्रिकी आणि ग्रोथ टीम्सचे नेतृत्व केले.
  • अ‍ॅमेझॉनपूर्वी मनेष यांनी सिटी ग्रुप आणि भारती एअरटेलमध्ये काम केले आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस म्हणाले की, भारतातील डिजिटल पेमेंट्स ग्रोथसाठी मनेष मुख्य इनोव्हेटर आहेत. त्यांनी त्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. आम्ही त्यांच्या अनुभवाचा उपयोग पेमेंट्स आणि व्हॉट्सअ‍ॅपवर विक्रीस प्रोत्साहित करण्यासाठी करू. ते पुढे म्हणाले की, मनेष यांनी व्हॉट्सअ‍ॅप जॉईन केल्यापासून ते खूप उत्साहित आहेत.

 

हेही वाचा: सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं वापरायचं?

सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं वापरायचं?


Tags: manesh mahatmewhatsappमनेष महात्मेव्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स
Previous Post

मुंबईतील ५०% लहान मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज

Next Post

“सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
cm-uddhav-thackeray

"सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!