Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं वापरायचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
WhatsApp pay

मुक्तपीठ टीम

भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सची सुविधा सहा महिन्यांपासुन सुरू झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात ४०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. २०१८ मध्ये सर्वात प्रथम फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात यूपीआय आधारित पेमेंट सेवेचे टेस्टिंग सुरू केले होते. सुरूवातीला हे टेस्टिंग १० लाख लोकांपर्यंतच मर्यादित होते. कारण, यासाठी परवानगी मिळाली नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली होती. यानंतर १ जानेवारी २०२१ पासून लागू झाले. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सक्रिय करू शकता. चला तर जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट कसं अॅक्टीवेट करायचं.

  • प्रथम व्हॉट्सअ‍ॅप सुरु केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या ३ डॉट्स वर क्लिक करा.
  • नंतर सेटिंग ओपन केल्यावर पेमेंटचा ऑप्शनवर क्लिक करा.
  • व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमचं बॅक अकाउंट लिंक करण्यास सांगेल.
  • बॅक अकाउंट लिंक करताना व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला काही नियम आणि अटीं मान्य करण्यास सांगेल.
  • तुम्ही आय अॅग्री बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता.
  • यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागेल.
  • इथून पुढे यूपीआय व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल.
  • मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला बर्‍याच बँकांची यादी दिसेल.
  • त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला व्हिपीए बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, व्हिपीए तयार होईल.
  • व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल.
  • त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

 

हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सला भारतात वाढवणार आपला मराठी माणूस

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सला भारतात वाढवणार आपला मराठी माणूस


Tags: WhatsApp payव्हॉट्सअॅप
Previous Post

“ओबीसी बैठकीत मागास आयोग सदस्यांची उपस्थिती निंदनीय, भुजबळांचा मराठा आरक्षणास अप्रत्यक्ष विरोध!”

Next Post

गणेशोत्सव असा असणार…श्री मूर्ती २ ते ४ फूट! मिरवणुका नकोच नको!

Next Post
mantraly

गणेशोत्सव असा असणार...श्री मूर्ती २ ते ४ फूट! मिरवणुका नकोच नको!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!