Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिशन २०२४ : भाजपा ‘त्या’ १४४ लोकसभा मतदारसंघांमध्ये काय करणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sonia Sharad Modi And mulayam

मुक्तपीठ टीम

येणारी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये आहे. पण भाजपाने त्यासाठीची तयारी दोन वर्षांच्या आधीच सुरु केली आहे. २०२४च्या निवडणुकांमध्ये सध्या मिळवलेल्या जागा कमी झाल्या तरी आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी किंवा किमान टिकवण्यासाठी भाजपाने नियोजनात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी २०१९ मध्ये गमावलेल्या १४४ लोकसभा जागांवर एक खास योजना आखण्यात आली आहे.

२०१९मध्ये गमावल्या, २०२४मध्ये कमावण्याचं लक्ष्य!

  • भाजपाने देशभरातील असे १४४ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत.
  • हे तेच मतदारसंघ आहेत, जेथे २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होती.
  • भाजपाने त्या जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर पहिल्या क्रमांकावर पोहचण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न केले जात आहेत.
  • या जागांची जबाबदारी यापूर्वीच सर्व मंत्र्यांवर देण्यात आली आहे, जसा बारामती लोकसभा मतदार संघ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देण्यात आला आहे.
  • यात काही जागा युतीतील मित्र पक्ष जिंकला होता, त्याही आहेत, जसे महाराष्ट्रातील कल्याण हा मतदार संघ शिवसेनेने जिंकलेला असूनही तिथे अनुराग ठाकुरांवर जबाबदारी आहे.

गांधी, पवार,यादव यांच्या जागांवर भाजपाचं लक्ष!!

  • निवडलेल्या १४४ जागांमध्ये विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व आहे.
  • उत्तर प्रदेशातील रायबरेलीत सोनिया गांधी, आणि मैनपुरीत मुलायम सिंह यादव.
  • महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे.

‘त्या’ १४४ जागांवर पंतप्रधान मोदी-गृहमंत्री अमित शाहांच्या सभा

  • मिशन २०२४ साठी निवडलेल्या जागा जिंकण्यासाठी भाजपा हायकमांडने एक समितीची स्थापना केली आहे.
  • ही समिती या जागांशी संबंधित समस्या, लाभार्थी आदींच्या तपशीलवार माहिती गोळा करत आहे.
  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह स्वतः प्रचारासाठी या मतदार संघांवर खास लक्ष देणार आहेत.
  • या सर्व १४४ जागांवर त्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत.

Tags: Amit ShahBJPBJP Mission 2024Narendra modiSonia Gandhisupriya suleभाजपामिशन २०२४
Previous Post

नवी मुंबईत पोलीस-शिंदे गटावर गंभीर आरोप करणारा शिवसेना नगरसेवक तडीपार

Next Post

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा: शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून यात्रेची सुरुवात

Next Post
Shiv Sena Mahaprabodhan Yatra

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा: शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून यात्रेची सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!