Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा: शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून यात्रेची सुरुवात

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shiv Sena Mahaprabodhan Yatra

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहेत. शिवसेनेला बंडखोरीनं हादरवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यालाच या यात्रेच्या पहिल्या मेळाव्यासाठी निवडण्यात आले आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या तोफा या यात्रेत महाराष्ट्रभर धडाडणार आहेत.

  • महाप्रबोधन यात्रेदरम्यान राज्यभरात अनेक मोर्चे काढण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्रातील जनतेसमोर बंडखोरांच्या बंडामागील वास्तव मांडत त्यांचं प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न आहे.
  • जनतेच्या प्रश्नांवर आवाज दउठवत त्यांना शिवसेनेशी जोडले जाईल.
  • शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी स्थानिक बंडखोरांनाही लक्ष्य केले जाईल.
  • रविवार, ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पहिला मेळावा होईल.

महाप्रबोधन यात्रेसाठी जोरदार तयारी

  • महाप्रबोधन यात्रेच्या पोस्टर्सवर ‘आपला महाराष्ट्र, महान महाराष्ट्र’ अशी घोषणा आहे.
  • त्यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची छायाचित्रे आहेत.
  • या दोघांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आहेत.

Tags: aditya thackerayChief Minister Eknath ShindemuktpeethShiv Sena Chief Uddhav ThackerayShiv Sena Mahaprabodhan Yatrathaneआदित्य ठाकरेघडलं-बिघडलंठाणेमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेशिवसेना महाप्रबोधन यात्रा
Previous Post

मिशन २०२४ : भाजपा ‘त्या’ १४४ लोकसभा मतदारसंघांमध्ये काय करणार?

Next Post

देशभरात ‘सेक्सटॉर्शन’ टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!

Next Post
Sextortion

देशभरात 'सेक्सटॉर्शन' टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!