Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप झाले ‘ते’ नागपूर भूखंड प्रकरण आहे तरी काय?

December 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde And Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

उद्धव ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून ते सभागृहात घेरले जात आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी नागपुरातील NITची जमीनच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. त्यावर उद्धव ठाकरेंनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता हे नागपूर NIT जमीन प्रकरण आहे तरी काय ते जाणून घेवूया.

नेमक प्रकरण काय?

  • नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची जमीन १६ जणांना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावर हायकोर्टाने नुकतीच टिप्पणी केली होती.
  • सभागृहात वाद झाल्यानंतर विरोधकांनी विरोध करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
  • मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाल्याने विरोधी पक्षांनी गदारोळ केला.
  • आता बुधलारमध्येही यावर गदारोळ पाहायला मिळू शकतो.
  • प्रत्यक्षात नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची १९,३३१ चौरस मीटर जमीन गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी निश्चित करण्यात आली होती.
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप झाले ‘ते’ नागपूर भूखंड प्रकरण आहे तरी काय?

  • नागपुरातील जमीन हस्तांतरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • त्यावर सुनावणीदरम्यानच हायकोर्टाने भाष्य केले होते.
  • एकनाथ शिंदे यांनी जागेचे वाटप रद्द केल्याचे विधानसभेतच सांगितले.
  • विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणाची माहिती दिली नव्हती.
  • माहिती मिळाल्यानंतर जमिनीचे वाटप रद्द करण्यात आले.
  • १४ डिसेंबर रोजीच उच्च न्यायालयाने या प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
  • याशिवाय जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
  • राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असताना ही जमीन १६ जणांना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.
  • या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते आणि त्यांच्या खात्याच्या निर्णयानेच ही जमीन देण्यात आली होती.
  • यावर विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यापेक्षा कमी काहीही मान्य करणार नसल्याचे सांगितले.
  • एकनाथ शिंदे यांनी गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी ८३ कोटी रुपयांची जमीन १६ लोकांना केवळ २ कोटी रुपयांमध्ये दिली.
  • नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना मनमानी भावाने जमिनीचे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केले आहेत.

Tags: Cm Eknath ShindeNagpur land Caseनागपूर भूखंड प्रकरणमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

विमानांच्या तिकिटांची महागाई! का वाढते, का कमी होते?

Next Post

World Economic Forum : दावोसच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बोम्मई आणि योगी आदित्यनाथांचीही शक्यता!

Next Post
World Economic Forum 2023

World Economic Forum : दावोसच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बोम्मई आणि योगी आदित्यनाथांचीही शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!