Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?

September 6, 2026
in आरोग्य
0
Rajeev Satav cytomegalovirus

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळलेला होता. कोरोना काळात नवनवीन विषाणूचे प्रकार समोर येत आहेत. नव्या आढळलेल्या या सायटोमॅजिलो विषाणूमुळे आता काय काळजी घेणं आवश्यक आहे, हा विषाणू किती धोकादायक आहे, याची माहिती असणं आवश्यक आहे.

 

काय आहे सायटोमॅजिलो विषाणू?

  • सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे.
  • अमेरिकेत वयाची चाळीशी ओलांडलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळतो.
  • हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकीद्वारे संक्रमण पसरवतो.
  • या विषाणूमुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी धोकादायक
  • ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात.
  • ज्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी असते त्यांच्यासाठी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

 

काय आहेत सायटोमॅजिलो विषाणूची लक्षणं?

  • व्यक्तिमत्वात बदल जाणवू लागतात.
  • डोकेदुखी, श्वास घेताना अडचण येते.
  • ताप येणं.
  • या विषाणूची बाधा झालेली आहे की नाही हे रक्त चाचणीतून तपासलं जातं.
  • हा विषाणू लहान मुलं, गर्भवती महिलांमध्येही आढळतो.

Tags: cytomegalovirusrajeev satavराजीव सातवसायटोमॅजिलो
Previous Post

चक्रीवादळ कोकणाकडून गुजरातच्या दिशेने, आणखी दोन दिवस सावधानतेचा इशारा

Next Post

कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!

Next Post
nashik

कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!