Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावी-बारावीचे निकाल…तपासा ‘या’ वेबसाइट्स…

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
exam

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी म्हणजेच एसएससी आणि १२वी म्हणजेच एचएससी परीक्षेचे निकाल जाहीर करेल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन बोर्डाने एक-दोन नव्हे तर चार वेबसाइटची यादी जाहीर केली असून, त्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी निकाल २०२० या वेबसाइटवर जारी केला जाईल

  • mahahsscboard.in
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • mahresult.nic.in

महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची तारीख व वेळेची माहिती आधीच दिली जाईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निकाल जाहीर करू शकतात, अशी माहिती मिळत आहे. मागील वर्षी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागत होते, या वर्षीही हीच प्रक्रिया अवलंबून विद्यार्थ्यांना त्यांचा दहावी आणि बारावीचा निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी निकाल २०२२ तपासण्याचे टप्पे

  • सर्व प्रथम, विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होम पेजवर १०वी आणि १२वीच्या निकालांची लिंक दिसेल.
  • निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता विद्यार्थ्यांचा निकाल तपासण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
  • सर्व माहिती भरा आणि निकाल तपासा. निकालाच्या पृष्ठाची प्रिंट आउट घ्या.

Tags: mahahsscboardMaharashtra HSCMaharashtra SSCmuktpeethTenth-twelth resultदहावी-बारावी निकालमहाराष्ट्र एचएससीमहाराष्ट्र एसएससीमुक्तपीठ
Previous Post

मस्कशाहीत ट्विटरवर वाढणार लोकशाही! अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा कडवट पुरस्कार!!

Next Post

“महाराष्ट्र सर्वाधिक कर देतो, तरीही केंद्राचा सापत्न भाव!हक्काचा वाटा देत नाही!!”

Next Post
Pm Modi And Uddhav Thackeray

"महाराष्ट्र सर्वाधिक कर देतो, तरीही केंद्राचा सापत्न भाव!हक्काचा वाटा देत नाही!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!