Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मस्कशाहीत ट्विटरवर वाढणार लोकशाही! अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा कडवट पुरस्कार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची कमान मिळाल्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी काळात कोणते बदल घडू शकतात, याची जोरदार चर्चा सुरू आहे. इलॉन मस्क स्वत: मानतात की ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म ‘फ्री स्पीच’ला प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. आता त्यांनी ‘फ्री स्पीच’ म्हणजेच मुक्त भाषणाचा अर्थही सांगितला आहे. ट्विट करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मते भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय.

एलॉन मस्कने काय ट्विट केले आहे?

एलॉन मस्क यांनी ट्विट केले की, “मी कायद्याच्यापलीकडे जाणाऱ्या सेन्सॉरशिपच्या विरोधात आहे. माझ्यासाठी भाषण स्वातंत्र्य म्हणजे कायद्यानुसार आहे. लोकांना कमी भाषणस्वातंत्र्य हवे असेल तर त्यांनी सरकारकडे याबाबत कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.”

बंदी घातलेल्या प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सत्य बातम्या दाखवण्यासाठी अनेक माध्यम संस्थांच्या खात्यांवर बंदी घालणे चुकीचे आहे. ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बॅन केले आहे. त्यामुळे ट्विटरवर त्यावेळी बरीच टीका झाली होती.” एलॉन मस्क यांना ट्विटरवर सर्वात मोठे टीकाकार अपेक्षित आहेत. कारण मुक्त भाषणाचा अर्थ असा आहे.


Tags: Elon Musk buy TwitterFree speechFreedom of expressionSocial media platformtwitterएलॉन मस्कचांगली बातमीट्विटर अभिव्यक्ती स्वांतत्र्यफ्री स्पीचमस्कशाहीमुक्तपीठसोशल मीडिया प्लॅटफॉर्म
Previous Post

पुरुषानं केलं तर लई भारी, स्त्रीवरच का रुढी-परंपरांची सक्ती?

Next Post

दहावी-बारावीचे निकाल…तपासा ‘या’ वेबसाइट्स…

Next Post
exam

दहावी-बारावीचे निकाल...तपासा 'या' वेबसाइट्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!