मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र – रविवार, ०९ मे २०२१
जगावरील चीनचं ‘महाकाय रॉकेट संकट’ अखेर समुद्रात कोसळले!
चीनचं रॉकेट होतं कसं? चीनची अंतराळात सत्ता गाजवण्याची मोहीम आहे कशी? सर्व माहिती एकत्र
‘लॅंसेट’ची मोदी सरकारवर टीका: कोरोना संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष! सभा, धार्मिक कार्यक्रमांना दिली परवानगी!
‘लॅंसेट’: भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!
लसीकरणाला तोबा गर्दी….सामजिक अंतराचा फज्जा…..नियोजन नसल्याचा नागरिकांचा आरोप!
येवल्यात लसीकरणाला तोबा गर्दी….सामजिक अंतराचा फज्जा…..नियोजन नसल्याचा नागरिकांचा आरोप!
मोदींकडून कौतुक, फडणवीसांची टीका
“कोरोना आकड्यांची बनवाबनवी तात्काळ थांबवा” देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
“मग योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?” जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
हे नेमकं प्रकरण काय आहे हे उलगडून सांगणारी आणखीही माहिती मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा:
“…योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?” जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा फडणवीसांना आकडेबाजीवरून टोला
“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयानं केली तर फडणवीसांना पोटदुखीची अपेक्षा नव्हती!”
#व्हाअभिव्यक्त!
तन्वी भोसले यांचा कोरोना संकटावरील एक वेगळा दृष्टिकोन:
कोरोना….संकट…नव्हे संधीही! स्वतःला दुरुस्त करण्याची!!
मराठा आरक्षण
मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती
मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’
“मराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकारची टाळाटाळ”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
“आघाडी सरकारचे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र”
माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व भाजपा प्रदेश सचिव मेश्राम यांचा आरोप
उपयोगी बातम्या
ऑक्सिजनची कमतरता घटवते, त्वरित बरंही करते…डीआरडीओचं कोरोनावरील नवं औषध!
सेनादलांसाठी शोध लावणाऱ्या संस्थेचे कोरोनाविरोधी लढ्यासाठी शस्त्र!
ऑक्सिजनची कमतरता घटवते, त्वरित बरंही करते…डीआरडीओचं कोरोनावरील नवं औषध!
“सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा”
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
“सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा”
नोकरी-धंदा-शिक्षण
डीआरडीओमध्ये ७९ पदांवर अॅप्रेंटिसशीपची संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
आज आठवड्यातील निवडक सर्वोत्तम चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ
व्हिडीओंसाठी सबस्क्राइब करा https://youtube.com/Muktpeeth
फेसबुक पेज लाइक करा https://www.facebook.com/Muktpeeth
ट्विटरवर फॉलो करा https://twitter.com/Muktpeeth
व्हॉट्सअॅप बातम्यांसाठी लिंक क्लिक करा
https://chat.whatsapp.com/CvZpyaByDWK8eAbmgTrK
टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा https://t.me/muktpeeth
Whatsapp आणि Telegram वर ७०२११४८०७० या क्रमांकावर मुक्तपीठसाठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा. – आपल्याला हे बातमीपत्र नको असेल तर STOP असा रिप्लाय करा.
www.muktpeeth.com
MuktPeeth – Good News, Straight Views