Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘लॅंसेट’: भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lancet

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल द लॅंसेटच्या संपादकीयात भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सध्याच्या संकटासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. जर्नलच्या मते, भारत सरकारने केवळ धार्मिक आणि राजकीय सभांसारख्या ‘सुपरस्प्रेडर’ कार्यक्रमांनाच फक्त परवानगी दिली नाही, तर देशातील लस मोहिमही घटत गेली आहे.

 

लँसेट संपादकीयात दाखवलेले मोदी सरकारच्या चुका

  • सुपरस्प्रेडर्स कार्यक्रमांबद्दलच्या धोक्याबद्दल इशारा देऊनही सरकारने धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली, ज्यात देशातील कोट्यवधी लोकांनी भाग घेतला.
  • मोठ्या निवडणूक जाहीर सभा घेण्यात आल्या, ज्यामध्ये कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आणि मोठी समस्या निर्माण झाली. इतकेच नाही तर कोरोना देशात कमी होत आहे, असा चुकीचा संदेश देण्यात आला होता.
  • भारतात लसीकरणाची मोहिमही मंदावली आहे.
  • सरकारने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविषयीच्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले.
  • दुसर्‍या लाटेमुळे कोरोना प्रकरणातील दुसरी लाट वाढण्याआधी मार्च महिन्यात भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते की, भारतात कोरोना संपुष्टात येत आहेत.
  • दुसर्‍या लाटेबाबत अनेकदा इशारा मिळाला असला तरी सरकारने मात्र कोरोनाला पराभूत केले अशी प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न केला.

 

लॅंसेटमध्ये छापलेल्या या संपादकीयाशी भारतातील वैद्यकीय तज्ज्ञही सहमत आहेत. त्यांच्या मते भारत संकटात सापडला आहे, त्याची जबाबदारी सरकारने घेतलीच पाहिजे.

 

कोरोनाची भारतातील भयावहता

  • भारतात सतत पाचव्या दिवशी कोरोनाच्या ४ लाखांहून अधिक नवीन रूग्णसंख्या नोंदवली गेली असतानाच लँसेट या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैज्ञानिक मासिकाचे संपादकीय आल्याने, त्याचे वेगळे महत्व आहे.
  • देशात शनिवारी कोरोनाचे ४ लाख ३ हजार १९६ नवीन रुग्ण आढळले.
  • संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून २ कोटी २२ लाख ८९ हजार ४५२ झाली आहे.
  • कोरोनामुळे आतापर्यंत भारतातल्या २ लाख ४२ हजार २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 


Tags: कोरोनाकोरोना संकटमोदी सरकारलॅंसेट
Previous Post

जगावरील चीनचं ‘महाकाय रॉकेट संकट’ अखेर समुद्रात कोसळले!

Next Post

कोरोना….संकट…नव्हे संधीही! स्वतःला दुरुस्त करण्याची!!

Next Post
Corona Earth -11

कोरोना....संकट...नव्हे संधीही! स्वतःला दुरुस्त करण्याची!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!