Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात वर्षभरात बेरोजगारी वाढली! बेरोजगारीचा दर १०.३ टक्क्यांवर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
unemployment

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षक्षरात बेरोजगारीचा दर २.४ टक्क्यांवरुन १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. NSO ने ही आकडेवारी जारी केलेली आकडेवारी सर्व चांगलं घडत असल्याच्या सरकारी दाव्यांना छेद देणारी आहे.

काय आहे NSO चा सर्वे?

  • एप्रिल २०१७ पासून NSO ने सर्वेक्षणाला सुरुवात केली.
  • १ लाख ७१ हजार ५५३ नागरिकांच्या आधारे सर्वेक्षणाचे आकडे जाहीर कऱण्यात आलेत.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान बेरोजगारी दर १०.३%
  • ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान हाच बेरोजगारी दर ७.८%
  • जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान बेरोजगारी दर १३.३%
  • ऑक्टोबर- डिसेंबर २०२० मध्ये शहरी भागात श्रम बल भागीदारी दर ३७.३ टक्के होता.
  • या सर्वेक्षणामुळे देशातला दर महिन्यातला बेरोजगारीचा दर, कामगारांची संख्या, श्रम बल भागीदारी दर आणि वर्तमानातल्या आठवड्याच्या स्थितीबाबत माहिती मिळते.
  • ऑक्टोबर – डिसेंबर दरम्यान ४३ हजार ६९३ कुटुंब आणि १ लाख ७१ हजार ५५३ नागरिकांच्या आधारावर सर्वेक्षणाची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Tags: chief minister uddhav thackerayNSOprime minister narendra modiunemploymentबेरोजगारीराष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
Previous Post

ममतांविरोधात भाजपाकडून मनपा निवडणूकही हरलेल्या ‘प्रियंकां’ना का संधी?

Next Post

तिसऱ्या लाटेबद्दलची भारतातील चिंता अमेरिकेत प्रत्यक्षात! साडेसात लाख लहान मुले कोरोनाग्रस्त!

Next Post
corona

तिसऱ्या लाटेबद्दलची भारतातील चिंता अमेरिकेत प्रत्यक्षात! साडेसात लाख लहान मुले कोरोनाग्रस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!