Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तिसऱ्या लाटेबद्दलची भारतातील चिंता अमेरिकेत प्रत्यक्षात! साडेसात लाख लहान मुले कोरोनाग्रस्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

भारतीयांना भेडसावणारी भीती अमेरिकेत प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याचा इशारा भारतात दिला जात होता. परंतु आता अमेरिकेत ही भीती प्रत्यक्षात येताना दिसत आहे. कारण अमेरिकेत कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. सध्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये एकूण २३९६ कोरोना बाधित मुले दाखल आहेत. जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

 

एवढेच नव्हे तर गेल्या एका आठवड्यात अडीच लाखांहून अधिक कोरोना बाधित मुलांची नोंद करण्यात आली. हा आतापर्यंतचा हाययेस्ट रेकॉर्ड आहे. कोरोना चे जागतिक संकट ओढवल्यापासुन एका आठवढ्यातील बाधित मुलांची ही सर्वाधिक नोंद आहे.

 

अमेरिकेत लहान मुलांना अधिक संसर्ग

  • सध्या अमेरिकेत नवीन कोरोना रुग्णांमध्ये २६ टक्के केवळ लहान मुलं आहेत.
  • ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान म्हणजे सुमारे चार आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाने ७ लाख ५० हजार नवीन मुले बाधित झालीत.
  • कोरोनाबाधितांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.
  • तरीही कोरोनामुळे आत्तापर्यंत ५२० मुलांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण न झालेल्या मुलांना अधिक संसर्ग.

  • लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये अधिक संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.
  • २५% मुलांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.
  • अमेरिकेत १२ वर्षे आणि त्यावरील मुलांचे लसीकरण केले जात आहे.
  • १२ ते १५ वर्षे वयोगटातील २५% अमेरिकन मुलांना कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
  • या वयोगटातील ३३% मुलांना लसीचा एकच डोस देण्यात आला आहे.
  • १६ ते १७ वर्षांच्या मुलांमध्ये ३७% मुलांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ४५% मुलांना एकच डोस देण्यात आला आहे.

 

रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांपैकी अर्ध्या मुलांना कोणताही पूर्व आजार नाही. सीडीसीच्या मते, रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे ४६.४% अमेरिकन मुलांना यापुर्वी कोणताही आजार नव्हता. यामुळे निरोगी मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कोणत्याही पूर्वीच्या आजाराने ग्रस्त मुलांपेक्षा कमी असल्याचा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.


Tags: Americacorona third wavevaccinationअमेरिकाकोरोना
Previous Post

देशात वर्षभरात बेरोजगारी वाढली! बेरोजगारीचा दर १०.३ टक्क्यांवर!!

Next Post

लाल मुंगीची चटणी कोरोनावरील औषध? सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Next Post
SC

लाल मुंगीची चटणी कोरोनावरील औषध? सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!