Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UNDP Reportचा हवाला देत मोदी सरकारचा दावा: २००५पासून २०२१पर्यंत भारतात ४१ कोटी ५० लाख दारिद्र्यमुक्त!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Union Minister Rao Indrajit Singh

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या अहवालाचा हवाला देत केंद्र सरकारने राज्यसभेत दावा केला की, भारतातील ४१.५ कोटी लोक दारिद्र्यमुक्त आहेत. ते म्हणाले की, ऑक्सफर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि यूएनडीपी यांनी जारी केलेल्या ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स २०२२ च्या अहवालानुसार, २००५-०६ ते २०१९-२१ या काळात भारतात ४१.५ कोटी लोकांना दारिद्र्यमुक्त करण्यात आले आहे.

२५.०१% लोकांची बहुआयामी गरीब म्हणून ओळख!

  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
  • ते म्हणाले की, नीती आयोगाने जारी केलेल्या बहुआयामी गरीबी निर्देशांक, २०२१ च्या अहवालानुसार, भारतातील २५.०१ टक्के लोकसंख्या बहुआयामी गरीब म्हणून ओळखली जाते.
  • ग्रामीण आणि शहरी भागातील बहुआयामी गरीब लोकांची टक्केवारी ३२.७५ टक्के आणि ८.८१ टक्के आहे.
  • भारत सरकार सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.
  • सबका साथ, सबका विकास या सरकारच्या वचनबद्धतेतून सरकारचे काम दिसून येते.
  • देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या उन्नतीसाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत.

Tags: BJPIndiaPovertyFreeUNDPकेंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंहदारिद्र्यमुक्तभारत
Previous Post

शी जिनपिंग यांचं पुन्हा सत्तेत येणं आणि सीमेवरील चीनी कुरापती! नेमका संबंध कसा?

Next Post

CBSE Board : आता सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचा कसा असणार पॅटर्न?

Next Post
CBSE

CBSE Board : आता सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचा कसा असणार पॅटर्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!