Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

CBSE Board : आता सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचा कसा असणार पॅटर्न?

September 5, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
CBSE

मुक्तपीठ टीम

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२३ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई १०वीच्या परीक्षेतील किमान ४० टक्के प्रश्न आणि १२वीच्या परीक्षेतील ३० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित असतील. बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकार, रचनात्मक प्रतिसाद प्रकार, प्रतिपादन, तर्कवाद म्हणजेच तर्कशास्त्र आणि केस आधारित प्रश्न विचारले जातील.

असा असेल सीबीएसई नवीन परीक्षा पॅटर्न…

  • केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी हिवाळी अधिवेशनात लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने, सीबीएसई परीक्षांचा नमुना सुधारण्यासाठी इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षांमध्ये योग्यता-आधारित प्रश्न सादर करणार आहे.
  • या प्रश्नांमध्ये वस्तुनिष्ठ प्रकार, रचनात्मक प्रतिसाद प्रकार, प्रतिपादन, तर्क आणि केस आधारित प्रश्न यांसारख्या अनेक स्वरूपांचा समावेश आहे.
  • शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, इयत्ता १०वी बोर्डाच्या परीक्षेतील सुमारे ४० टक्के प्रश्न आणि १२ वीमधील सुमारे ३० टक्के प्रश्न गुणवत्तेवर आधारित आहेत.

१५ फेब्रुवारीपासून बोर्ड परीक्षा सुरू होण्याची शक्यता…

  • १५ फेब्रुवारी २०२३ पासून शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या थिअरी परीक्षा सुरू होणार आहेत.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० लागू केल्यानंतर, सीबीएसईने संलग्न शाळांना शिक्षणाच्या पद्धतीबाबतच्या शिफारशींचे पालन करण्याचा सल्ला दिला होता.
  • सक्षमतेवर आधारित शिक्षणाचा अवलंब, शैक्षणिक परिणामांचा अवलंब, कला एकात्मिक शिक्षण, क्रीडा एकात्मिक शिक्षण, कथा सांगणे इत्यादींवर भर देण्यात योणार आहे.

Tags: CBSECBSE BoardNew patternसीबीएसई
Previous Post

UNDP Reportचा हवाला देत मोदी सरकारचा दावा: २००५पासून २०२१पर्यंत भारतात ४१ कोटी ५० लाख दारिद्र्यमुक्त!

Next Post

Amazon Fraud : अॅमेझॉनचं नाव वापरून २ भारतीय भामट्यांनी कशी केली फसवणूक?

Next Post
Amazon

Amazon Fraud : अॅमेझॉनचं नाव वापरून २ भारतीय भामट्यांनी कशी केली फसवणूक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!