Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ट्विटर’मध्ये मस्कशाही: आता आठवड्याचे सातही दिवस १२ तास राबा किंवा नोकरी सोडा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk Purchased twitter

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क हे त्यांच्या वेगवान आणि धक्कादायक निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी अनेक झटपट निर्णय घेतले आहेत. या क्रमवारीत, आता त्यांनी नवीन धोरण जाहीर केलं आहे.

आठवड्यातील ७ दिवस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करा!

  • मस्क यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सातही दिवस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • असे न केल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.
  • एलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचार्‍यांना दिलेली मुदत आणि त्यांच्या आक्रमक कामाच्या धोरणानुसार हे करण्यात आले आहे.
  • कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम, शिफ्टच्या वेळा, अतिरिक्त वेतन, भत्ते आणि नोकरीची सुरक्षा आदींबाबत चर्चा न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

अभियंता गमावू शकतात नोकरी!!

  • अहवालानुसार, अभियंत्यांना नोव्हेंबरच्या सुरुवातीची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
  • जर कर्मचारी टर्नअराउंड आवश्यकता पूर्ण करू शकले नाहीत तर ते त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
  • अभियंत्यांसाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीस टास्क पूर्ण करणे हे ट्विटरवर त्यांच्या करिअरसाठी एक नवे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Tags: elon muskNew Work Policytwitterएलॉन मस्कट्विटर
Previous Post

गडकरींच्या पत्राला टाटा समुहाचं उत्तर: “विदर्भात गुंतवणुकीसाठी तयार!”

Next Post

दीड वर्षानंतरही याचिका सूचीबद्ध नाही! सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्रीला नोटीस!

Next Post
Supreme Court

दीड वर्षानंतरही याचिका सूचीबद्ध नाही! सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्रीला नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!