Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडकरींच्या पत्राला टाटा समुहाचं उत्तर: “विदर्भात गुंतवणुकीसाठी तयार!”

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nagpur MP Nitin Gadkari

मुक्तपीठ टीम

एकापाठोपाठ एक दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचे शिंदे-फडणवीस सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. नागपुरात नुकताच ठरलेला टाटा-एअरबस प्रकल्पही महाराष्ट्र सरकारच्या हातातून निसटून गुजरातमधील वडोदरा येथे गेला. या घटनेनंतर नागपूरचे भाजप खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्याची चर्चा होती. नागपुरातील गुंतवणुकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राला टाटा समूहाने सकारात्मक उत्तर दिले आहे.

नितीन गडकरींच्या पत्राला उत्तर देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात ‘आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत’, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.

गडकरींच्या पत्राला एन. चंद्रशेखरन यांचे उत्तर!

  • गडकरींच्या पत्रानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी १९ ऑक्टोबरला उत्तर दिलं आहे.
  • त्यांनी म्हटले आहे की, आमची टीम विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉन्सिलच्या संपर्कात आहे.
  • आम्ही नवीन गुंतवणुकीच्या संधींचे मूल्यांकन करत आहोत.

महाराष्ट्र आणि गुजरात वाद गुंतवणूक!

  • सध्या महाराष्ट्रातून गुजरातला दोन मेगा प्रकल्पांचे हस्तांतरण झाले आहे. तेव्हापासून राजकीय गोंधळ सुरूच आहे.
  • नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून गुंतवणुकीचे आवाहन केले होते.
  • त्यात त्यांनी पोलाद, वाहन, ग्राहक उत्पादने, आयटी सेवा आणि विमान वाहतूक यासारख्या व्यवसायात काम करणाऱ्या कंपन्या नागपुरात गुंतवणूक करू शकतात.
  • उद्योगांसाठी नागपुरात जमिनीची कमतरता नाही असे लिहिले आहे.

Tags: MaharashtraMaharashtra and Gujarat ControversymuktpeethNagpur MP Nitin Gadkaritata groupTata Sons Chairman N ChandrasekaranUnion Transport Minister Nitin Gadkariकेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीघडलं-बिघडलंटाटा सन्स अध्यक्ष एन चंद्रशेखरनटाटा समूहनागपूर खासदार नितीन गडकरीमहाराष्ट्रमहाराष्ट्र आणि गुजरात वादमुक्तपीठ
Previous Post

गुजरात पूल मृत्यूकांड: दोन वर्षांपूर्वीच्या पत्रानं उघड केला जीवघेणा निष्काळजीपणा!

Next Post

‘ट्विटर’मध्ये मस्कशाही: आता आठवड्याचे सातही दिवस १२ तास राबा किंवा नोकरी सोडा!

Next Post
Elon Musk Purchased twitter

'ट्विटर'मध्ये मस्कशाही: आता आठवड्याचे सातही दिवस १२ तास राबा किंवा नोकरी सोडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!