Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटर बदलतंय…आता लवकरच इंस्टाग्रामसारखे फीचर्स ट्विटरवरही मिळणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Twitter Circle

मुक्तपीठ टीम

ट्विटर म्हणजे कमी शब्दांमध्ये अभिव्यक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची संधी देणारी मायक्रो ब्लॉगिंग साइट. सध्याच्या स्पर्धेच्या काळाता ट्विटरही बदलत आहे. तरुणाईमधील इंस्टाग्राम या प्रतिस्पर्धी मेटा समुहातील फोटो ब्लॉगिंग साइटची लोकप्रियता ट्विटरच्या टीमनेही अभ्यासली असावी. त्यातूनच आता इस्टाग्रामसारखे काही फिचर्स ट्विटरवरही देण्यात येणार आहे.

ट्विटरच्या नवीन अपडेटमध्ये इंस्टाग्रामसारखे फीचर उपलब्ध होणार आहेत

  • कालांतराने ट्विटर लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
  • हे लक्षात घेऊन कंपनी दररोज नवनवीन अपडेट्स सादर करत असते.
  • अलीकडे, यूजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी, कंपनी त्यावर ट्विटर सर्कल फिचर देखील जोडणार आहे.

ट्विटर सर्कल फिचर कसं कार्य करणार?

ट्विटरचे हे नवीन फीचर अशा लोकांना खूप आवडेल ज्यांना त्यांची प्रायव्हसी आवडते. ट्विटरचे हे नवीन फीचर इंस्टाग्रामच्या क्लोज फ्रेंड फीचरसारखे आहे. हे फिचर वापरून ट्विट्सवर मर्यादा सेट करता येते. यामुळे ट्विट फक्त निवडलेल्या लोकांनाच दिसतील, निवडलेल्या लोकांशिवाय आणि इतर कोणीही तुमचे ट्विट्स पाहू शकणार नाही.

ट्विटर सर्कल फिचर लवकरच उपलब्ध होणार

  • कंपनीने सर्वांसाठी ट्विटर सर्कल फीचर जारी केले आहे.
  • परंतु तरीही, हे फीचर येण्यास थोडा वेळ लागेल.
  • या नवीन फिचरचा वापर करून १५० लोकांपर्यंत निवडू शकता आणि फक्त तेच तुमचे ट्विट आणि पोस्ट पाहतील.
  • या फिचरचा वापर करून फॉलोअर्सच्या यादीबाहेरील लोकही निवडू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsGood news MorninginstagramtwitterTwitter Circleइंस्टाग्रामगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगट्विटरट्विटर सर्कल फिचर
Previous Post

महाराष्ट्रात रो-रो आणि रो-पॅक्स फेरी सेवेचे वसई, घोडबंदरसह ७ अतिरिक्त प्रकल्प!

Next Post

TVSच्या साथीनं BMW G310 RR च्या तीन बाइक्ससाठी प्री-बुकिंग सुरू!

Next Post
BMW G310 R

TVSच्या साथीनं BMW G310 RR च्या तीन बाइक्ससाठी प्री-बुकिंग सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!