Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TVSच्या साथीनं BMW G310 RR च्या तीन बाइक्ससाठी प्री-बुकिंग सुरू!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
BMW G310 R

मुक्तपीठ टीम

BMW Motorrad Indiaच्या BMW G310 RR या नवीन मोटरसायकलसाठी प्री-ऑर्डरही सुरू झाल्या आहेत. BMW आणि TVS ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील दोन मोठी नावे २०१३मध्ये एकत्र आली. त्यामागे जागतिक स्तरावर ५०० cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटारसायकली तयार करण्याचा उद्देश ठरवला गेला. या जॉइंट व्हेंचरने यापूर्वी तीन बाईक लॉंच केल्या आहेत. BMW G310 R, BMW G310 GS, TVS Apache RR310 या बाइक भारतात चांगला प्रतिसाद मिळवतील अशी अपेक्षा आहे.

नव्या बाइकचा टिझर लाँच

  • लाँच केलेल्या टीझरमध्ये नवीन BMW G 310 RR सोबत अलॉय व्हील डिझाइन, अपडेटेड ग्राफिक्स आणि सुधारित इंजिन केसिंग दाखवले आहे.
  • यापूर्वी रिलीज झालेल्या टीझरमध्ये, हेडलाइट आणि टेल लाईट युनिट्स पूर्वीप्रमाणेच दिसत आहेत.
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ड्युअल चॅनल एबीएस, स्लिपर क्लच आणि राइड बाय वायरसह ५-इंच रंगीत डिस्प्लेची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.
  • यात फेअरिंग युनिट डिझाइनसाठी नवीन रंग पर्याय देखील समाविष्ट आहेत.

सात सेकंदात १०० किमीचा वेग…

  • पॉवरट्रेनसाठी, इंजिन पॉवर अपाचे RR310 सारखेच आहे.
  • नवीन BMW 312cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मोटरसह येऊ शकते.
  • यात ६-स्पीड गिअरबॉक्स जोडला जाईल.
  • ही मोटर Apache RR310 मध्ये ३४bhp पॉवर आणि २७.३Nm पीक टॉर्क जनरेट करते.
  • BMW 310 RR चा टॉप स्पीड १६० किमी प्रतितास असेल आणि तो ७.१७ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो.
  • ट्रान्समिशनसाठी या कारमध्ये ६-स्पीड युनिट जोडण्यात येणार आहेत.
  • BMW 310 RR ची किंमत २.६५ लाख रुपये आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: BMWBMW G310 GSBMW G310 RRgood newsGood news MorningLatest TechTVS ApacheTVS Apache RR310गुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

ट्विटर बदलतंय…आता लवकरच इंस्टाग्रामसारखे फीचर्स ट्विटरवरही मिळणार!

Next Post

नाबार्डमध्ये सॉफ्टवेअर व्यावसायिकांसाठी २१ जागांवर करिअर संधी

Next Post
NABARD

नाबार्डमध्ये सॉफ्टवेअर व्यावसायिकांसाठी २१ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!