Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी १ हजार २१६ जागांसाठी संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Western Coalfield Limited

मुक्तपीठ टीम

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस, फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस, पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिस शिपची एकूण १ हजार २१६ जागांसाठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस- संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय
  • फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस- १०वी उत्तीर्ण
  • पदवीधर अॅप्रेंटिस- बीई/ बीटेक/ एएमआयई माइनिंग
  • टेक्निशियन अॅप्रेंटिस- माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://westerncoal.in/ वरून माहिती मिळवू शकता.

१) ट्रेड अॅप्रेंटिस, फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस नोकरीची लिंक

http://103.59.142.228:8081/Apprenticeship/

ट्रेड अॅप्रेंटिस, फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1GUC5tKf3WC01nNQX_dzgkaRpYQo89VbW/view

२) पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसशिप नोकरीची लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeUgiPdmXK7o9VJMETXp05yQWHJvL_xVmvjTqzysg5i-7FX4Q/viewform

पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसशिप अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1xhWOg8jHrXupK_LZdrHrfpmHFHrNibo7/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethTrade ApprenticeshipWestern Coalfield Limitedकरिअरचांगली बातमीट्रेड अॅप्रेंटिसशिपनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
Previous Post

भविष्य निर्वाह निधी योजना: जाणून घ्या सर्वकाही…

Next Post

संजय राऊत म्हणतात तशी त्यांची अटक भाजपाला खरंच महाग पडणार? जाणून घ्या वास्तव…

Next Post
what will be the political outcome of sanjay raut bail order

संजय राऊत म्हणतात तशी त्यांची अटक भाजपाला खरंच महाग पडणार? जाणून घ्या वास्तव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!