Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मुक्तपीठ सोमवारचे व्हायरल बातमीपत्र

March 30, 2021
in Uncategorized, घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
सोमवार, २९ मार्च २०२१

‘कोरोना निवडणूक गर्दी होणाऱ्या राज्यांमध्ये निष्प्रभ! महाराष्ट्रातच का धुमाकूळ?”
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा खोचक सवाल
http://muktpeeth.com/aslam-shaikh-on-marashtra-corona-cases/

#व्हाअभिव्यक्त! मोदींभोवती मोदींविरोधक का बरे फिरत आहेत?
ज्येष्ठ सामाजिक, शैक्षणिक अभ्यासक आणि कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींचं मोदीविरोधकांना आत्मपरीक्षणास भाग पाडणारं भाष्य:

#व्हाअभिव्यक्त! मोदींभोवती मोदींविरोधक का बरे फिरत आहेत ?

संपूर्ण प्रतिकुलता…अनिल अंबानींची ‘ही’ कंपनी मात्र नफ्यात!

मुंबईसाठी मोदी-ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती…तीही काँग्रेस नेत्याकडून!

महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या मागणीनंतर केंद्राची १२ कोटी लसींची ऑर्डर

#व्हाअभिव्यक्त! “कोरोनाचा सामना करताना…” वाचा अनुभवाचे बोल!
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे यांचा उपचार घेत असतानाचा खास लेख:

#व्हाअभिव्यक्त! “कोरोनाचा सामना करताना…” वाचा अनुभवाचे बोल!

#व्हाअभिव्यक्त! “गरीबांची महागाई कमी करा, तर अर्थव्यवस्था वाचेल!”
उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. गिरीश जाखोटिया यांचे मुक्त चिंतन:

#व्हाअभिव्यक्त! “गरीबांची महागाई कमी करा, तर अर्थव्यवस्था वाचेल!”

आता पुण्यात होणार डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा तपास

बांग्लादेशात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्यावेळी फेसबूक का होते ब्लॉक?

लेटेस्ट टेक
Incognito मोडमध्येही ट्रॅकिंगची गूगलची कबुली! हा मोड आहे तरी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ जशी होती तशी…

आरोग्य

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २८ मार्च २०२१

आज ४०,४१४! कालपेक्षा ५ हजारांनी जास्त वाढ! महामुंबई १२,३१९! ४८ तासांमध्ये ५९ मृत्यू!

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता! मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती!!
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजनाचे निर्देश
• वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता
• टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू संख्या वाढण्याची शक्यता

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता! मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती!!

चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

नोकरी-धंदा-शिक्षण
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये १२० जागांसाठी भरती

Tags: coronaLatest NewsmuktpeethNarendra modiताज्या घडामोडी
Previous Post

मुंबईसाठी मोदी-ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती…तीही काँग्रेस नेत्याकडून!

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिने आपल्या अदा दाखवत चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. 2. अभिनेत्री मिथिला पालकरचा हा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती अलिबागमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टी एनजॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तर आता तिने या बोल्ड लूकचे फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती आणखीणच चर्चेत आहे. 3. ‘फिल्म फेअर’ हा सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फिल्म फेअर साध्य करणे हे स्वप्न असते. सध्या २०२१च्या ६६व्या फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा झाली. बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान यांना हा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 4. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. अमिताभ यांनी कमेंट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 5. सध्या सर्वत्र आरआरआर या सिनेमाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा पसरली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!