मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र – शनिवार, ०८ मे २०२१
मोदींकडून महाराष्ट्राचे कौतुक, ठाकरेंकडून केंद्राचे आभार!
‘कोविड -१९ व्हॅक्सिन अॅस्ट्राजेनेका’ असे लेबल दिसले तर लस घेताना काळजी नको, ती कोविशिल्डच!
ब्रिटनला पाठविण्यासाठी ठेवलेल्या कोविशिल्ड लसींचा ५० लाखांचा साठा आता देशातील युवावर्गाला
‘कोविड -१९ व्हॅक्सिन अॅस्ट्राजेनेका’ असे लेबल दिसले तर लस घेताना काळजी नको, ती कोविशिल्डच!
कंगनाला कोरोना…लवकरच मात करण्याचा व्यक्त केला विश्वास!
#व्हाअभिव्यक्त! मराठा आरक्षण कोणाची जबाबदारी?
पत्रकार सोमेश कोलगे यांचा खास लेख
कोरोनाशी सामना…फॅमिली डॉक्टर साथीला…मुख्यमंत्री ठाकरेंचा फॉर्म्युला!
फॅमिली डॉक्टर्स नेटवर्कची जबाबदारी खासदार विनायक राऊतांवर
कोरोनाशी सामना…फॅमिली डॉक्टर साथीला…मुख्यमंत्री ठाकरेंचा फॉर्म्युला!
कोरोनाची तिसरी लाट टाळणं अशक्य नाही, पसरणार नाही सर्वत्र!
मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचा सावध करतानाच दिलासा देणारा नवा अंदाज
फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग
फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे पत्र, वैज्ञानिक पद्धत वापरा, जगाला माहिती द्या आणि सर्व भारतीयांना लस!
“आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा”
शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
छोटा राजनचं काय झालं? कोरोनानं मृत्यूची बातमी, मात्र रुग्णालयाकडून इंकार!
छोटा राजनचं काय झालं? कोरोनानं मृत्यूची बातमी, मात्र रुग्णालयाकडून इंकार!
खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठीच्या कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठीच्या कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
“लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स”
आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
“लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स”
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे मुंबई-ठाण्यात वाटप सुरू
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्यांचे मुंबई-ठाण्यात वाटप सुरू
आरोग्य
कोरोनाची लक्षणे नाहीत…अचानक गमवावा लागतोय जीव…’हॅप्पी हायपोक्सिया’ आहे तरी काय?
कोरोनाची लक्षणे नाहीत…अचानक गमवावा लागतोय जीव…’हॅप्पी हायपोक्सिया’ आहे तरी काय?
नोकरी-धंदा-शिक्षण
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती
नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र