Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pfizer 2

मुक्तपीठ टीम

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. दरम्यान या कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. कोरोना लस उत्पादक कंपन्या फायझर आणि बायोनोटॅक यांनी लहान मुलांसाठी त्यांच्या कोरोना लसीला मंजुरी देण्याची विनंती युरोपियन मेडिसीन एजन्सी (ईएमए) यांना केली आहे. तसेच त्यासाठी अमेरिका आणि युरोपात आवश्यक प्रक्रिया सुरु केली आहे.

ईएमएने म्हटले आहे की, बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यात याव्यात. दोन्ही कंपन्यांनी १२ ते १५ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्या लसीला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.

लहान मुलांमध्ये लस १००% प्रभावी

  • लहान मुलांमध्ये ही लस १००% प्रभावी आहे.
  • कंपनीने म्हटले आहे की ईएमएची मान्यता युरोपच्या २७ देशांमध्ये लागू होईल.
  • कंपनीने यापूर्वी आपत्कालीन उपयोगासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे विनंती केली आहे.
  • उर्वरित जगामध्ये नियामक अधिकाऱ्यांसह अतिरिक्त सुधारणांची विनंती करण्यात येणार आहे.
  • १२-१५ वर्षांच्या मुलांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

३ क्लिनिकल चाचण्यावर डेटा आधारित

  • माहितीनुसार, निर्णय ३ क्लिनिकल चाचण्यांवरील डेटावर आधारित आहे.
  • चाचणीत १२ ते १५ वर्षे वयोगटातील २,२६० सहभागींचा समावेश केला होता.
  • ३१ मार्च २०२१ रोजी घोषित झालेल्या निकालांमध्ये असे आढळले आहे की, ARS-CoV-2 संसर्ग आणि अँटीबॉडीच्या तीव्र प्रतिक्रिया असलेल्या सहभागींमध्ये ही लस १०० टक्के प्रभावी होती.
  • निवेदनात म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस लागू केल्यानंतर ही पुढील दोन वर्षे प्रभावी राहील.

Tags: biontechcorona vaccineEVMpfizerईएमएकोरोनाफायझरबायोनोटॅकयुरोपियन मेडिसीन एजन्सी
Previous Post

पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे पत्र, वैज्ञानिक पद्धत वापरा, जगाला माहिती द्या आणि सर्व भारतीयांना लस!

Next Post

“आघाडी सरकारने जबाबदारी झटकणे मराठा समाज सहन करणार नाही”

Next Post
chandrakant dada patil

"आघाडी सरकारने जबाबदारी झटकणे मराठा समाज सहन करणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!