Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाची तिसरी लाट टाळणं अशक्य नाही, पसरणार नाही सर्वत्र!

मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचा सावध करतानाच दिलासा देणारा नवा अंदाज

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना, तिसऱ्या लाटेचे भाकित सांगणारे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी आज काहीसा दिलासा दिला आहे. त्यांच्या मते, , ही लाट सर्वत्र पसरणार नाही. राघवन म्हणाले की, आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केल्यास देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाची तिसरी लाट पसरणार नाही. त्यांनी गुरुवारी देशात तिसरी लाट येणार असल्याचं विधान केलं होतं.

काय म्हणाले के. विजय राघवन?

  • ‘कोरोना लाट आणि वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा न करता, त्यांचं संभाव्य ठिकाण, वेळ आणि त्यांचा परिणाम काय होऊ शकतो, यावर चर्चा केली पाहीजे.
  • कठोर पावलं उचलण्याबरोबरच कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास तिसरी लाट सर्वत्र पसरणार नाही.
  • कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली जाते, यावर बरंच काही अवलंबून आहे.
  • जरी हे अवघड असले तरी आपल्याला कोरोना संसर्गाचे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ते करावे लागेल.
  • संधी मिळाल्यावर कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतो ही एक साधी समजून घ्यावी, अशी बाब आहे.
  • परंतु जेव्हा आपण खबरदारी घेतो तेव्हा आपल्याला त्याचा वेग कमी होताना दिसतो.
  • जेव्हा लसीकरणाला गती मिळेल, लोक सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करतील तेव्हा कोरोनाचा प्रसार कमी होईल.
  • कोरोनाच्या संसर्गाची गती कमी होण्याचा अर्थ असा होत नाही की तो आता संपला आहे.
  • जर आपण निष्काळजीपणाने वागलो तर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो.

Tags: 3rd waveCorona VirusK.vijay raghvanके. विजय राघवनकोरोनातिसरी लाट
Previous Post

“लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स”

Next Post

“आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा”

Next Post
sharad pawar

"आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!