Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठीच्या कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

May 7, 2021
in सरकारी बातम्या
0
aaditya

मुक्तपीठ टीम

 

औरंगाबाद येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या टीमसमवेत आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून या कामाच्या प्रगतीची माहिती आणि आढावा घेतला.

 

आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता पानझडे, एसडब्ल्यूएमचे प्रभारी बोंबे, इकोसत्त्वच्या नताशा जरीन, गौरी मिराशी यांच्यासह स्मार्ट सिटी टीममधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

मंत्री ठाकरे यांनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी या कामाच्या प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. नदीचे पुनरुज्जीवन करत असताना त्याचे पर्यावरणीय वैशिष्ट्य जपत या कामामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग घेण्यात यावा, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. या नदीचे ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व आहे. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून करण्यात येत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. नियमित माहिती संकलनावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच नदीच्या पर्यावरणअनुरुप पुनरुज्जीवनासाठी कार्य करण्यात यावे. या कामासाठी नियमितपणे बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

नदीच्या पुनरुज्जीवनामध्ये संबंधीत टीमने थोड्या कालावधीत चांगले काम केले आहे. या कामासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण पाठबळ दिले जाईल, असे मंत्री ठाकरे म्हणाले.

 


Tags: Environment Minister Aditya ThackerayKham riverखाम नदीपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
Previous Post

“आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा”

Next Post

कोरोनाची लक्षणे नाहीत…अचानक गमवावा लागतोय जीव…’हॅप्पी हायपोक्सिया’ आहे तरी काय?

Next Post
happy hypoxia

कोरोनाची लक्षणे नाहीत...अचानक गमवावा लागतोय जीव...'हॅप्पी हायपोक्सिया' आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!