Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासगी क्षेत्रातील ३ बँकांना जबरदस्त नफा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Private Sector Banks

मुक्तपीठ टीम

खासगी क्षेत्रातील या तीन बॅंकामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक या तीन खासगी क्षेत्रातील बँकांनी त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत तिन्ही बँकांनी जबरदस्त नफा झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेला कशाप्रकारे नफा झाला?

. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून २०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
. बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वर्षभरापूर्वी याच तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा ३१ कोटी रुपये होता.
. जुलै-सप्टेंबर २०२२ या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून २,७५८.९८ कोटी झाले, जे मागील वर्षीच्या तिमाहीत २,५६७.६५ कोटी होते.
. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा निव्वळ एनपीए देखील २.१४ टक्क्यांवरून १.२६ टक्क्यांवर आला आहे.

आयसीआयसीआयचा जबबरदस्त नफा.. कसा आणि किती जाणून घ्या सविस्तर!

  • आयसीआयसीआय बॅंकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ३१.४३ टक्क्यांनी वाढून ८,००६.९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र आधारावर निव्वळ नफा ३७.१४ टक्क्यांनी वाढून ७,५५७.८४ कोटी रुपये झाला आहे.
  • मागील वर्षीच्या याच कालावधीत ते ५,५१०.९५ कोटी रुपये होते.
  • या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ३१,०८८ कोटी रुपये झाले आहे.
  • यासह, त्याचा एकूण खर्चही वर्षभरापूर्वी १८,०२७ कोटी रुपयांवरून १९,४०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • या कालावधीत बँकेच्या बुडीत कर्जासाठीची आर्थिक तरतूद एका वर्षापूर्वीच्या ७,७१३.४८ कोटी रुपयांवरून १,६४४.५२ कोटी रुपयांवर घसरली आहे.
  • तेच, जून तिमाहीत तो १,१४३.८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिला.

कोटक महिंद्रा बँकेला झालेला आर्थिक लाभ…

  • चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा जवळपास २७ टक्क्यांनी वाढून रु. २,५८१ कोटी झाला आहे.
  • मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला २,०३२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
  • बँकेने सांगितले की, “जुलै-सप्टेंबर दरम्यान त्यांचे एकूण उत्पन्न १०,०४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे मागील वर्षी ८,४०८ कोटी रुपये होते.”
  • त्याच वेळी, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ४,०२१ कोटी रुपयांवरून २७ टक्क्यांनी वाढून ५,०९९ कोटी रुपये झाले आहे.
  • तिमाहीत त्याचे निव्वळ व्याज मार्जिन ५.१७ टक्के होते.

 


Tags: good newsICICIKotak MahindramuktpeethPrivate Sector BanksReserve Bank of Indiaआयसीआयसीआयकोटक महिंद्राखासगी क्षेत्रातील बँकघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतीय रिझर्व्ह बॅंकमुक्तपीठ
Previous Post

Jioचा ट्रू 5G पॉवर्ड वाय फाय: सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांनाही मोफत!

Next Post

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांवर २९३ जागांसाठी संधी

Next Post
itbpf

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांवर २९३ जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!