Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Jioचा ट्रू 5G पॉवर्ड वाय फाय: सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांनाही मोफत!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Jio True 5G Wi-Fi

मुक्तपीठ टीम

जियो आपली 5G सेवा देशभरात विस्तारत आहे. कंपनीने जियो ट्रू 5Gनंतर जियो ट्रू 5G चालित वाय-फाय सेवा सुरू केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही सेवा जियो ट्रू 5G नेटवर्कवर काम करेल. त्याचा लाभ शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, बसस्थानक इत्यादी ठिकाणी मिळणार आहे.

ज्या ठिकाणी यूजर्सची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी ही सेवा थेट सुरू केली जाईल. चांगली गोष्ट म्हणजे जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर अंतर्गत नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळणार आहे. जियो ट्रू 5G समर्थित वाय-फाय राजस्थानमधील नाथद्वारा या पवित्र शहरातून लॉंच करण्यात आले.

जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर अंतर्गत वाय-फाय सेवा मोफत!

  • जियो यूजर्सना जियो वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल.
  • इतर नेटवर्क वापरणारे देखील जियो 5G समर्थित वाय-फायचा मर्यादित वापर करू शकतील.
  • पण जर त्यांना जियो 5Gवर चालणाऱ्या वाय-फायची पूर्ण सेवा वापरायची असेल, तर त्यांना जियोचे ग्राहक बनावे लागेल.
  • विशेष म्हणजे जियो ट्रू 5G वाय-फायशी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो.

‘JioTrue5G’ समर्थित सेवा असणारी राज्ये-शहरे कोणती?

  • JioTrue5G समर्थित सेवेसोबत, जियोची ट्रू 5G सेवा राजस्थानच्या नाथद्वारा आणि चेन्नई येथे सुरू झाली आहे. . अलीकडेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथेही 5G सेवा सुरू करण्यात आली.
  • इतर शहरांमध्ये लवकरच जियो 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि ट्रू 5G हँडसेटची उपलब्धता वाढवण्यासाठी जियो टीम चोवीस तास काम करत आहेत.
  • नाथद्वारा हे राजस्थानमधील पहिले शहर आहे जेथे ऑपरेटरने 5G सेवा सुरू केली आहे.

Tags: good newsjio 5G InternetJio True 5GJio True 5G Wi-Fimuktpeethuseful newsउपयोगी बातमीघडलं-बिघडलंचांगली बातमीजियो 5G इंटरनेटजियो ट्रू 5Gजियो ट्रू 5G वाय-फायमुक्तपीठ
Previous Post

आता स्कूटरमध्येही एअरबॅग मिळणार, ‘होंडा’ दुचाकी कंपनींची सुरक्षा योजना!

Next Post

खासगी क्षेत्रातील ३ बँकांना जबरदस्त नफा!

Next Post
Private Sector Banks

खासगी क्षेत्रातील ३ बँकांना जबरदस्त नफा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!