Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांवर २९३ जागांसाठी संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
itbpf

मुक्तपीठ टीम

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात टेलिक्युनिकेशन हेड कॉन्स्टेबल या पदासाठी १२६ जागा, टेलिक्युनिकेशन कॉन्स्टेबल या पदासाठी १६८ जागा अशा एकूण २९३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ४५% गुणांसह १२वी (पीसीएम) उत्तीर्ण किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय (इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर) किंवा १०वी (पीसीएम) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.२- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://recruitment.itbpolice.nic.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Eropbpwk2goEHjuDyn4mef4U_hveVKi8/view


Tags: careerConstable Postsemploymentgood newsIndo-Tibetan Border Police Forceitb policeJobs Opportunitiesmuktpeethइंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसकरिअरकॉन्स्टेबल पदचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

खासगी क्षेत्रातील ३ बँकांना जबरदस्त नफा!

Next Post

सह्याद्रीच्या रतनगडावर ८ वर्षांनी फुलला कारवीचा पुष्पोत्सव!

Next Post
सह्याद्रीच्या रतनगडावर ८ वर्षांनी फुलला कारवीचा पुष्पोत्सव!

सह्याद्रीच्या रतनगडावर ८ वर्षांनी फुलला कारवीचा पुष्पोत्सव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!