Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नीती आयोग सीईओंचा अंदाज: रिअल इस्टेट मार्केट पुन्हा उसळणार…२०३०पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्स उलाढाल!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
real estate

मुक्तपीठ टीम

कोरोना संकट काळात काहीसं मंदावलेलं रिअल इस्टेट म्हणजेच मालमत्ता बाजार पुन्हा वेग धरु लागला आहे. सणासुदीच्या काळात खरेदी वाढल्याच्या आशादायी बातम्या येत असतानाच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलेला अंदाज दिलासादायक आहे. त्यांच्यामते रिअल इस्टेट मार्केट २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. त्याचा देशाच्या जीडीपीतील हिस्सा १८ टक्क्यांवर पोहचू शकतो.

 

नीती आयोगाच्या सीईओंचा दिलासा देणारा अंदाज

  • CIIच्या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना कांत यांनी स्पष्ट केले की, गेले १८ महिने देश आणि अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक होते आणि रिअल इस्टेट क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते.
  • रिअल इस्टेट क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोठी भूमिका बजावते. २०३०पर्यंत रिअल इस्टेट मार्केट एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
  • जे देशाच्या जीडीपीच्या १८ -२० टक्के असू शकेल.

 

संसर्ग घटतोय, मार्केट उसळेल!

  • लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे आणि संसर्ग हळूहळू कमी होत आहे.
  • रिअल इस्टेट क्षेत्र आणि त्याचे भागधारकही सरकारच्या सर्वांसाठी गृहनिर्माण उपक्रमाला पाठिंबा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आणि पर्यावरणाच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची मोठी भूमिका आहे.
  • हे मार्केट २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि देशाच्या जीडीपी मध्ये १८ – २० टक्के योगदान देईल अशी अपेक्षा आहे.
  • यामुळे येत्या काही वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांची संधी निर्माण होतील.

Tags: muktpeethNiti AayogReal estateनीती आयोगमुक्तपीठरिअल इस्टेट मार्केट
Previous Post

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मले भारतातील पहिले बन्नी जातीच्या म्हशीचे रेडकू

Next Post

भारत कन्या अंजली शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात जिंकली कोळसा खाणींविरोधातील पर्यावरणाची लढाई

Next Post
anjali sharma

भारत कन्या अंजली शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात जिंकली कोळसा खाणींविरोधातील पर्यावरणाची लढाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!