Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मले भारतातील पहिले बन्नी जातीच्या म्हशीचे रेडकू

देशातील पशुधन वाढविण्यासाठी म्हशींमध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारचे प्रोत्साहन

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मले भारतातील पहिले बन्नी जातीच्या म्हशीचे रेडकू

मुक्तपीठ टीम

देशात पहिल्यांदाच बन्नी जातीच्या म्हशीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडकाला जन्म दिला असून या यशामुळे भारताने ओपीयू-आयव्हीएफ तंत्रज्ञानविषयक कार्यात पुढची पायरी गाठली आहे. गुजरातच्या सोमनाथ जिह्यात धनेज येथे असलेल्या विनय एल.वाला यांच्या मालकीच्या सुशीला कृषी केंद्रात करण्यात आलेल्या ६ आयव्हीएफ गर्भधारणांमधून हे पहिले आयव्हीएफ बन्नी रेडकू जन्माला आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी गुजरातच्या कच्छ विभागाला दिलेल्या भेटीदरम्यान बन्नी म्हशींच्या जातीविषयी चर्चा केली होती.

 

शास्त्रज्ञांनी विनय.एल.वाला यांच्या सुशीला कृषी केंद्रातील बन्नी जातीच्या ३ म्हशींवर प्रयोग सुरु केले. या तीन म्हशींच्या २९ बीजांवर प्रयोग केल्यानंतर त्यापैकी एका म्हशीच्या एकूण २० बीजांना आयव्हीसी या साधनाद्वारे फलित करण्यात आले.

 

खरेतर, एका दात्या म्हशीच्या २० बीजांपासून ११ भ्रुण निर्माण झाले. त्यातील ९ भ्रुण म्हशींच्या गर्भाशयात हस्तांतरित केल्यानंतर त्यातील ३ आयव्हीएफ गर्भधारणा यशस्वी झाल्या. दुसऱ्या दात्या म्हशीच्या बीजांपासून ५ भ्रुण तयार झाले त्यातून २ गर्भधारणा यशस्वी झाल्या तर तिसऱ्या दात्या म्हशीकडून मिळालेल्या बिजांच्या भ्रुणापासून १ गर्भधारणा यशस्वी झाली.

 

अशाप्रकारे, एकंदर ६ यशस्वी गर्भधारणा (४०% गर्भधारणा दर) झाल्यानंतर त्यातील सर्वात पहिले आयव्हीएफ रेडकू आज जन्माला आले. हे भारतातील सर्वात पहिले आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्मलेले बन्नी जातीचे रेडकू आहे.

 

सरकार तसेच शास्त्रज्ञ समुदाय अशा दोघांनीही म्हशींसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरण्यात मोठी क्षमता असल्याचे म्हटले असून देशातील पशुधनात वाढ करण्यासाठी कठोर मेहनत करत असल्याचे म्हटले आहे.


Tags: gujrathealthivf technologymuktpeethआयव्हीएफ तंत्रज्ञानआरोग्यगुजरातबन्नी जातीची म्हैसमुक्तपीठ
Previous Post

राज्यात १,७०१ नवे रुग्ण, १,७८१ रुग्ण बरे होऊन घरी! मुंबईत सतत चौथ्या दिवशी चारशेपेक्षा जास्त!

Next Post

नीती आयोग सीईओंचा अंदाज: रिअल इस्टेट मार्केट पुन्हा उसळणार…२०३०पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्स उलाढाल!

Next Post
real estate

नीती आयोग सीईओंचा अंदाज: रिअल इस्टेट मार्केट पुन्हा उसळणार...२०३०पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्स उलाढाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!