Tag: अब्दुल सत्तार

शिंदे गटातील आमदाराला नको भाजपाशी युती, निशाणी ‘कुत्रा’ असली तरी जिंकण्याचा दावा!

मुक्तपीठ टीम एकीकडे शिंदे गट भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सरकार चालवत आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या गटातल्या मंत्र्यांच्या विधानांमुळे शिंदे-फडणवीस ...

Read more

शपथ घेतली नाही तोच महाराष्ट्र आम आदमी पक्षाकडून मंत्रीमहोदयांच्या राजीनाम्याची मागणी

मुक्तपीठ टीम टीईटी परीक्षेत घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटातील अब्दूल सत्तार यांच्या चार मुलांचेही दोषी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना ...

Read more

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोडांच्या समावेशाने चित्रा वाघांची डरकाळी! असे वादग्रस्त नवे मंत्री आणखी कोण?

मुक्तपीठ टीम गेल्या ४० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा छोटेखाणी विस्तार झाला आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. आजच्या ...

Read more

सत्तारांमुळे झाली आठवण, मुलीचे गुण वाढवल्याने मुख्यमंत्री पद गमावलेल्या निलंगेकरांची! काय आहे सत्तारांचे ‘हे’ आणि निलंगेकरांचे ‘ते’ प्रकरण?

विक्रम मुंबईकर महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांचं भवितव्य ठरवणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळा प्रकरणाचा संबंध आता शिंदे गटाचे नेते ...

Read more

सुप्रिया सुळेंचं साकडं: “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा”, शिवसेना म्हणते…”२५ वर्ष थांबा!”

मुक्तपीठ टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असल्याची चर्चा ...

Read more

फर्दापूर येथील शिवस्मारक आणि भीमपार्कचे काम तात्काळ सुरु करावे – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुक्तपीठ टीम औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धतेसह सर्व प्रक्रिया ...

Read more

चाळीसगाव – धुळे मेमू ट्रेन सेवेचा शुभारंभ

मुक्तपीठ टीम रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या चाळीसगाव - धुळे मेमू ट्रेन सेवेला व्हिडिओ लिंकद्वारे ...

Read more

जिल्हा परिषद शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण!

मुक्तपीठ टीम राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता दिल्लीच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात ...

Read more

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना समजावली ठाकरे स्टाईल…

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. ...

Read more

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे मुक्तपणे बोलले…

मुक्तपीठ टीम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!